IBPS PO Notification 2025
IBPS PO Notification 2025:- IBPS (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती नुसार प्रोबेशनरी ऑफिसर (PO-Probationary Officer) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT-Management Trainee) पदाच्या एकुण 5208 जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी अर्ज करु शकतात.
अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे व संबंधित पदासाठी पात्र असणे आवश्यक आहे. IBPS (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2025 असुन उमेदवाराने या तारखेपुर्वी आपला आवेदन अर्ज पाठवावा.
ऑनलाइन अर्ज, अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ. च्या सविस्तर माहितीसाठी उमेदवाराने खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी..धन्यवाद ! आपल्या पुढील वाटचालीस “महाराष्ट्र भरती” कडून खूप खूप शुभेच्छा!
Table of Contents
-: नवीनतम प्रकाशित भरती :-
- IBPS PO Notification 2025। प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 5208 जागांची मेगा भरती..!
- Mahavitaran Bharti 2025:महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये 300 जागांची भरती.
- SSC MTS Havaldar Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती,पात्रता फक्त १० वी पास!
- Agniveer Vacancy 2025 । भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीर पदाची भरती
- BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2025 | Superintendent Nurse पगार :- 30,000 ₹
ibps po last date to apply 2025

IBPS (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) अंतर्गत 5208 जागांची भरती 2025
नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या IBPS (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन)च्या अधिकृत जाहिरातीनुसार एकूण 5208 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीनुसार “प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) “ या पदांसाठी हि जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2025 असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सदर नोकरी भरतीची अधिकृत जाहिरात वाचून मग अर्ज करावा.
ibps bharti 2025
अधिकृत जाहिरात क्रमांक :- CRP PO/MT-XV
पदाचे नाव :-
प्रोबेशनरी ऑफिसर (PO-Probationary Officer) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT-Management Trainee)
अ.नं. | पदाचे नाव |
---|---|
1. | प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) |
एकूण पदे | 5208 पदे |
रिक्त पदसंख्या :- 5208 पदे
ibps po exam date 2025
शैक्षणिक पात्रता :-
- उमेदवार कोणत्याही शाखेमशून किमान पदवीधर असावा.
वयोमर्यादा (वयाची अट ):-
दिनांक 01 जुलै 2025 रोजी किमान 20 वर्ष ते कमाल 30 वर्ष
- प्रवर्गानुसार वयामध्ये मिळणारी सूट
- SC / ST – 05 वर्ष सूट
- OBC – 03 वर्ष सूट
अ.नं. | पदाचे नाव | वेतन / पगार |
---|---|---|
1. | प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) | Basic: ₹ 48480-2000 / 7-62480-2340/2-67160-2680/7-85920 |
परीक्षेचे नाव :- IBPS PO Recruitment 2025 | IBPS PO Bharti 2025| IBPS PO परीक्षा २०२५
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
अर्ज शुल्क (फी):-
- General/OBC प्रवर्ग : 850/-₹
- SC/ST/PwD प्रवर्ग : 175/-₹
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 जुलै 2025
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा :-
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 जुलै 2025
- पूर्व परीक्षेची अंदाजे तारीख – ऑगस्ट 2025
- मुख्य परीक्षेची अंदाजे तारीख – ऑक्टोबर 2025
महत्वाच्या लिंक्स :-
अधिकृत संकेतस्थळ / वेबसाईटसाठी | येथे क्लीक करा |
अधिकृत जाहिरातीसाठी | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |
Whatsapp वर आमच्या संपर्कात राहण्यासाठी | येथे क्लीक करा |
Telegram वर आमच्या संपर्कात राहण्यासाठी. | येथे क्लीक करा |
: Short Information In English :
ibps po 2025 exam date
Recruitment Details
Recruitment Department | Institute of Banking Personnel Selection- IBPS |
Advertisement No. | CRP PO/MT-XV |
Name Of Post | Probationary Officer / Management Trainee |
No. Of Vacancy | 5208 |
Mode Of Application | Online |
Last Date To Apply | 21 July 2025 |
Approx. Salary For Post | – |
Job Location | All India |
Application Fees | General/OBC : 850/-₹ SC/ST/PwD :175/-₹ |
Educational Qualification | 1. Graduation in any Discipline from a Recognised University |
Age Limit Of Candidate | 20 to 30 Years As On – 01 July 2025 Age Relaxation – SC/ST- 05 Years | OBC – 03 Years |
ibps po vacancy 2025
Important Links:
To Visit Official Website | Click Here |
To Official Notification (PDF) | Click Here |
To Apply Online | Apply Now |
To Join Our Whatsapp Channel | Click Here |
To Join Our Telegram Channel | Click Here |
अपडेट राहण्यासाठी आमच्या संपर्कात राहा. आम्ही तुमच्यापर्यंत सर्व महत्वाची माहिती विनामूल्य पाठवू..!
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"
सामान्य सूचना
- उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि मगच सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.
- उमेदवाराने आपला आवेदन अर्ज शेवटच्या तारखेच्या आत करावा.आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर आलेले आवेदन अर्ज नोकरी विभागाकडून ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- (अर्ज प्रणाली ऑनलाईन असल्यास)-अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आसपासच्या दिवसांमध्ये अर्ज सादर करावयाच्या अधिकृत सर्व्हरवर लोड येऊन सर्व्हर डाउन जाऊ शकते म्हणून उमेदवाराने आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेची वाट न बघता वेळेपूर्वी आपला अर्ज सादर करावा व आपली होणारी गैरसोय टाळावी.
- उमेदवाराने आपला आवेदन अर्ज जमा (Submit) करण्याआधी आपल्या अर्जामधील माहिती जसे कि नावाची स्पेलिंग, जन्म दिनांक, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर, शैक्षणिक माहिती ई. व्यवस्थित वाचून मगच आपला आवेदन आज जमा करावा.
- नोकरी भरतीच्या कुठल्याही टप्प्यामध्ये उमेदवाराने स्वतःचे ओरिजनल आय डी सोबत ठेवावे.
- तसेच परीक्षेला जातांना ओरिजनल आय डी सोबतच हॉल तिकीटचे कलर झेरॉक्सही सोबत असू द्यावे.