Agniveer Vacancy 2025 ।  Agniveer Vayu Bharti 2025

भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीर पदाच्या रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

भारतीय हवाई दल विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 31 जुलै 2025 (11.00PM) ऑनलाईन परीक्षेची तारीख :- 25 सप्टेंबर  2025 पासून सुरु 

पदाचे नाव :- अग्निवीरवायु इनटेक 02/2026

शैक्षणिक पात्रता :-  १.इयत्ता 12 वी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण*|किंवा  २. इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा*

वयोमर्यादा (वयाची अट ):-  अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म दिनांक 02 जुलै 2005 ते  02 जानेवारी 2009 दरम्यानचा असावा.

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा :- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 31 जुलै 2025 (11.00PM) ऑनलाईन परीक्षेची तारीख :- 25 सप्टेंबर  2025 पासून सुरु 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत अर्ज पद्धती :- ऑनलाईन

अर्ज शुल्क (फी):-    रुपये 550/-₹ + GST

या नोकरी भरतीच्या सविस्तर माहितीसाठी आणि Online Apply करण्यासाठी खालील  Learn More बटनावर क्लीक करा.