लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय अंतर्गत अधिपरिचारिका जागेसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयविभागाने दिलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख:30 जून 2025अर्ज पाठवायचा पत्ता :-"आवक - जावक विभाग, ग्राउंड फ्लोअर, विद्यालय इमारत, लोकमान्य टिळक महानगरपालिका जनरल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, शीव, मुंबई-२२."
पदाचे नाव :अधिपरिचारिका (Superintendent Nurse)
शैक्षणिक पात्रता :- १.इयत्ता बारावी उत्तीर्ण२.जीएनएम पदवी३.मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणी
वयोमर्यादा (वयाची अट ):- किमान 18 वर्ष ते कमाल 43 वर्ष