महावितरण भरती 2025 अभियंता, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक  पदाच्या एकुण 300 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. अंतर्गत अभियंता, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक पदाच्या  जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. 

 परीक्षेची तारीख :-  ऑगस्ट 2025 

पदाचे नाव :-  अभियंता, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता :-  बी.ई. किंवा बी.टेक/सी.ए./ ICWA (CMA)

वयोमर्यादा (वयाची अट ):-  दिनांक २७ जून २०२५ रोजी कमाल ३५/४० वर्षांपर्यंत पदानुसार*

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र अर्ज पद्धती :- ऑनलाईन

अर्ज शुल्क (फी):-   General प्रवर्ग :  500/-₹+GST मागास प्रवर्ग प्रवर्ग : 250/-₹+GST

या नोकरी भरतीच्या सविस्तर माहितीसाठी आणि Online Apply करण्यासाठी खालील  Learn More बटनावर क्लीक करा.