पोलीस होण्यासाठी काय करावे लागते

Scribbled Underline

शैक्षणिक पात्रता शारीरिक पात्रता मैदानी चाचणी लेखी परीक्षा कागदपत्र पडताळणी वैद्यकीय तपासणी 

किमान शैक्षणिक पात्रता  12 वी कोणत्याही शाखेमधून उत्तीर्ण असणारा विद्यार्थी  होऊ शकतो "महाराष्ट्र  पोलीस !"

किमान शारीरिक पात्रता  पुरुष:-उंची – 165 सेंमी. छाती:-(79 सेंमी +5 सेंमी) महिला:-उंची - 155 सेंमी. छाती - लागू नाही 

पोलीस व्हायचं असेल तर, करावी लागेल ग्राउंड आणि लेखी परीक्षेची तयारी...जाणून घ्या कोणते असतील इव्हेंट्स आणि अभ्यासक्रम 

पोलीस होण्यासाठी हे असतील ग्राउंड इव्हेंट्स  1. 1600 मीटर धावणे (पुरुष)/     100 मीटर धावणे (महिला) 2. 100 मीटर धावणे 3. गोळा फेक 

हा आहे लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम  1. मराठी  2.अंकगणित   3. बुद्धिमत्ता चाचणी आणि  4. सा.ज्ञान+चालू घडामोडी 

ग्राउंड आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर होते कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी कशी असते प्रक्रिया जाणून घ्या.

वैद्यकीय चाचणी मध्ये केल्या जातात पुढील चाचण्या ज्यामध्ये अनुत्तीर्ण झाल्यास उमेदवार होऊ शकतात अपात्र .

गुडघ्यास गुडघा लागणे,सपाट तळवे,छातीचे रोग,दृष्टिदोष, वर्णांधतेपणा,तिरळेपणा, रातांधळेपण इत्यादी चाचण्या घेतल्या जातात.

या सर्व प्रक्रिया पूर्ण करून तुम्हीही होऊ शकता महाराष्ट्र पोलीस..! पोलीस भरतीच्या संपूर्ण आणि परिपूर्ण  माहितीसाठी खालील लिंक वर क्लीक करा.