Railway Technician Bharti 2025
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड
अंतर्गत 6180 जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड
विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 28
जुलै
2025
पदाचे नाव :- टेक्निशियन ग्रेड I
व टेक्निशियन ग्रेड III
रिक्त पदसंख्या :- 6180 पदे
शैक्षणिक पात्रता :-
१.टेक्निशियन ग्रेड I -
B.Sc किंवा इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा.
२.टेक्निशियन ग्रेड III -
दहावी उत्तीर्ण । आय टी आय.
वयोमर्यादा (वयाची अट ):-
01 जुलै 2025
रोजी
18 वर्ष ते 30 वर्ष
प्रवर्गानुसार वयामध्ये मिळणारी सूट
SC / ST – 05 वर्ष सूट
OBC – 03 वर्ष सूट
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
अर्ज शुल्क (फी):
–
General / OBC/ EWS प्रवर्ग : 500/-₹
SC/ST/ExSM/Women/
Transgender/EBC प्रवर्ग :
250/-₹
या नोकरी भरतीच्या सविस्तर माहितीसाठी आणि Online Apply करण्यासाठी खालील
Learn More बटनावर क्लीक करा.
धन्यवाद
Learn more