Agniveer Vacancy 2025 । भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीर पदाची भरती

माहिती शेअर करा.

Agniveer Vacancy 2025

Agniveer Vacancy 2025:- भारतीय हवाई दल अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती नुसार अग्निवीर पदाच्या रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे परंतु किती पदांसाठी भरती आयोजित केली गेली आहे ते नमूद करण्यात आलेले नाही.तरीही इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी अर्ज करु शकतात.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे व संबंधित पदासाठी पात्र असणे आवश्यक आहे. भारतीय हवाई दल विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज प्रक्रिया दिनांक 11 जुलै 2025 पासून सुरु होणार असून अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 (रात्री 11.00 पर्यंत) असुन उमेदवाराने या तारखेपुर्वी आपला आवेदन अर्ज पाठवावा.

ऑनलाइन अर्ज, अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ. च्या सविस्तर माहितीसाठी उमेदवाराने खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी..धन्यवाद ! आपल्या पुढील वाटचालीस “महाराष्ट्र भरती” कडून खूप खूप शुभेच्छा!

agniveer vayu bharti 2025

Agniveer Vacancy 2025
Agniveer Vacancy 2025

भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीर पदाची भरती 2025
नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या भारतीय हवाई दलाच्या अधिकृत जाहिरातीनुसार अग्निवीर या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
31 जुलै 2025 (रात्री 11.00 पर्यंत) असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सदर नोकरी भरतीची अधिकृत जाहिरात वाचून मग अर्ज करावा.

अधिकृत जाहिरात क्रमांक :- नमूद नाही

पदाचे नाव :- अग्निवीर

अ.नं.पदाचे नाव
1.अग्निवीर वायू इनटेक 02/2026
एकूण पदे नमूद करण्यात आलेले नाही

indian air force bharti 2025

शैक्षणिक पात्रता :-

इयत्ता 12 वी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण [Mathematics, Physics आणि English) किंवा इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा (इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रॉनिक्स/Information Technology /ऑटोमोबाईल/कॉम्पुटर सायन्स /मॅकेनिकल/ Instrumentation Technology)

शारीरिक पात्रता :- सदर पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे –

छातीउंची
पुरुष77 सेमी./ फुगवून 5 सेमी.किमान 152.5 सेमी.
महिला-//-किमान 152 सेमी.

वयोमर्यादा (वयाची अट ):-

सदर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म दिनांक 02 जुलै 2005 ते 02 जानेवारी 2009 दरम्यानचा असावा.

परीक्षेचे नाव :- भारतीय हवाई दल अग्निवीर वायु भरती परीक्षा २०२५

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

अर्ज पद्धती :- ऑनलाईन

अर्ज शुल्क (फी):-

  • रुपये 550/-₹ + GST

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 31 जुलै 2025 (रात्री 11.00 पर्यंत)

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा :-

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 31 जुलै 2025 (11.00PM)
  • ऑनलाईन परीक्षेची तारीख :- 25 सप्टेंबर 2025 पासून सुरु
अधिकृत संकेतस्थळ / वेबसाईटसाठी येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातीसाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
{अर्ज सुरुवात दिनांक 11 July 2025 पासून}
येथे क्लीक करा
Whatsapp वर आमच्या संपर्कात राहण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram वर आमच्या संपर्कात राहण्यासाठी. येथे क्लीक करा

indian air force agniveervayu bharti 2025

Recruitment Details

Recruitment DepartmentIndian Air Force 
Advertisement No.N/A
Name Of PostIndian Air Force Agniveer
[Agniveervayu Intake 02/2026]
No. Of VacancyN/A
Mode Of ApplicationOnline
Last Date To Apply31 July 2025 (11.00PM)
Approx. Salary For Post
Job LocationAll India
Application FeesRs.550/-₹ + GST
Educational Qualification12th pass with 50% marks (Mathematics, Physics, and English) OR Diploma in (Electrical/Instrumentation Technology/Mechanical/Electronics/Automobile/
Computer Science/ IT Engineering)
Age Limit Of Candidate Born Between-
02 July 2005 to 02 July 2009

agniveer vayu bharti 2025 online form date

To Visit Official Website Click Here
To Official Notification (PDF)Click Here
To Apply Online
{Starting From 11 July 2025}
Apply Now
To Join Our Whatsapp ChannelClick Here
To Join Our Telegram ChannelClick Here

अपडेट राहण्यासाठी आमच्या संपर्कात राहा. आम्ही तुमच्यापर्यंत सर्व महत्वाची माहिती विनामूल्य पाठवू..!

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"

सामान्य सूचना

  1. उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि मगच सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.
  2. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज शेवटच्या तारखेच्या आत करावा.आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर आलेले आवेदन अर्ज नोकरी विभागाकडून ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  3. (अर्ज प्रणाली ऑनलाईन असल्यास)-अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आसपासच्या दिवसांमध्ये अर्ज सादर करावयाच्या अधिकृत सर्व्हरवर लोड येऊन सर्व्हर डाउन जाऊ शकते म्हणून उमेदवाराने आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेची वाट न बघता वेळेपूर्वी आपला अर्ज सादर करावा व आपली होणारी गैरसोय टाळावी.
  4. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज जमा (Submit) करण्याआधी आपल्या अर्जामधील माहिती जसे कि नावाची स्पेलिंग, जन्म दिनांक, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर, शैक्षणिक माहिती ई. व्यवस्थित वाचून मगच आपला आवेदन आज जमा करावा.
  5. नोकरी भरतीच्या कुठल्याही टप्प्यामध्ये उमेदवाराने स्वतःचे ओरिजनल आय डी सोबत ठेवावे.
  6. तसेच परीक्षेला जातांना ओरिजनल आय डी सोबतच हॉल तिकीटचे कलर झेरॉक्सही सोबत असू द्यावे.

माहिती शेअर करा.

Leave a Comment