BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2025 | Superintendent Nurse पगार :- 30,000 ₹

माहिती शेअर करा.

BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2025

BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2025:- लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती नुसार अधिपरिचारिका (Superintendent Nurse) पदाच्या रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे परंतु पदसंख्या अजून निश्चित करण्यात आलेली नाही. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी अर्ज करु शकतात.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे व संबंधित पदासाठी पात्र असणे आवश्यक आहे. लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2025 असुन उमेदवाराने या तारखेपुर्वी आपला आवेदन अर्ज पाठवावा.

ऑनलाइन अर्ज, अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ. च्या सविस्तर माहितीसाठी उमेदवाराने खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी..धन्यवाद ! आपल्या पुढील वाटचालीस “महाराष्ट्र भरती” कडून खूप खूप शुभेच्छा!

लोकमान्य टिळक हॉस्पिटल भरती 2025.

BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2025

BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2025

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय अंतर्गत अधिपरिचारिका पदाच्या रिक्त जागांची भरती 2025
नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या अधिकृत जाहिरातीनुसार रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीनुसार ” अधिपरिचारिका (Superintendent Nurse) “ या पदासाठी हि जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
01 जुलै 2025 असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सदर नोकरी भरतीची अधिकृत जाहिरात वाचून मग अर्ज करावा.

अधिकृत जाहिरात क्रमांक :- N/A

पदाचे नाव :- अधिपरिचारिका (Superintendent Nurse)

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय भरती २०२५.

शैक्षणिक पात्रता :-

  1. इयत्ता बारावी उत्तीर्ण
  2. नर्स पदासाठी आवश्यक असलेली जीएनएम पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
  3. उमेदवार मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असावा किंवा त्यांनी ३ महिन्यांच्या आत नर्सिंग कौन्सिलची नोंदणी मिळवावी.

वयोमर्यादा (वयाची अट ):-

किमान 18 वर्ष ते कमाल 43 वर्ष

परीक्षेचे नाव :- -//-

नोकरीचे ठिकाण :-मुंबई

अर्ज पद्धती :- ऑफलाईन

अर्ज पाठवायचा पत्ता :-

“आवक – जावक विभाग, ग्राउंड फ्लोअर, विद्यालय इमारत, लोकमान्य टिळक महानगरपालिका जनरल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, शीव, मुंबई-२२.

वेतनमान / पगार :- 30,000 ₹प्रति महिना

अर्ज शुल्क (फी):-

  • General/OBC/EWS प्रवर्ग : N/A
  • SC/ST/ExSM/Women प्रवर्ग : N/A

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 26 जून 2025 (11.00PM)

अ.नं.पदाचे नाववेतन / पगार
1.अधिपरिचारिका (Superintendent Nurse) (कंत्राटी तत्वावर)30,000 ₹प्रति महिना

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा :-

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 01 जुलै 2025
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख :- 23 जून 2025
अधिकृत संकेतस्थळ / वेबसाईटसाठी येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातीसाठी येथे क्लीक करा
ऑफलाईन अर्ज करण्यासाठी पत्ता “आवक – जावक विभाग, ग्राउंड फ्लोअर, विद्यालय इमारत, लोकमान्य टिळक महानगरपालिका जनरल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, शीव, मुंबई-२२.
Whatsapp वर आमच्या संपर्कात राहण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram वर आमच्या संपर्कात राहण्यासाठी. येथे क्लीक करा

lokmany tilak BMC hospital bharti 2025

Recruitment Details

Recruitment DepartmentLokmanya Tilak Municipal Corporation General Hospital Mumbai
Advertisement No.N/A
Name Of PostSuperintendent Nurse (On Contractual Basis)

No. Of VacancyN/A
Mode Of ApplicationOffline
Last Date To Apply01 July 2025
Approx. Salary For Post 30,000 Rs / Month
Job LocationMumbai
Application FeesN/A
Educational Qualification1. 12th passed
2.GNM degree 
3.candidate should be registered with a recognized Nursing Council
Age Limit Of Candidate 18 to 43 Years

lokmanya tilak hospital mumbai

To Visit Official Website Click Here
To Official Notification (PDF)Click Here
To Join Our Whatsapp ChannelClick Here
To Join Our Telegram ChannelClick Here

अपडेट राहण्यासाठी आमच्या संपर्कात राहा. आम्ही तुमच्यापर्यंत सर्व महत्वाची माहिती विनामूल्य पाठवू..!

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"

सामान्य सूचना

  1. उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि मगच सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.
  2. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज शेवटच्या तारखेच्या आत करावा.आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर आलेले आवेदन अर्ज नोकरी विभागाकडून ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  3. (अर्ज प्रणाली ऑनलाईन असल्यास)-अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आसपासच्या दिवसांमध्ये अर्ज सादर करावयाच्या अधिकृत सर्व्हरवर लोड येऊन सर्व्हर डाउन जाऊ शकते म्हणून उमेदवाराने आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेची वाट न बघता वेळेपूर्वी आपला अर्ज सादर करावा व आपली होणारी गैरसोय टाळावी.
  4. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज जमा (Submit) करण्याआधी आपल्या अर्जामधील माहिती जसे कि नावाची स्पेलिंग, जन्म दिनांक, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर, शैक्षणिक माहिती ई. व्यवस्थित वाचून मगच आपला आवेदन आज जमा करावा.
  5. नोकरी भरतीच्या कुठल्याही टप्प्यामध्ये उमेदवाराने स्वतःचे ओरिजनल आय डी सोबत ठेवावे.
  6. तसेच परीक्षेला जातांना ओरिजनल आय डी सोबतच हॉल तिकीटचे कलर झेरॉक्सही सोबत असू द्यावे.

माहिती शेअर करा.

Leave a Comment