Mahavitaran Bharti 2025:महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये 300 जागांची भरती.

माहिती शेअर करा.

Mahavitaran Bharti 2025

Mahavitaran Bharti 2025:- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती नुसार अभियंता, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक पदाच्या एकुण 300 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी अर्ज करु शकतात.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे व संबंधित पदासाठी पात्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख अजून निश्चित करण्यात आलेली नाही.

ऑनलाइन अर्ज, अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ. च्या सविस्तर माहितीसाठी उमेदवाराने खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी..धन्यवाद ! आपल्या पुढील वाटचालीस “महाराष्ट्र भरती” कडून खूप खूप शुभेच्छा!

www mahadiscom in online form 2025

Mahavitaran Bharti 2025
Mahavitaran Bharti 2025

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. अंतर्गत 300 जागांची भरती 2025
नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. च्या अधिकृत जाहिरातीनुसार एकूण 300 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

अधिकृत जाहिरातीनुसार ” अभियंता, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक “ या पदांसाठी हि जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
लवकरच कळवण्यात येईल तरीही उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सदर नोकरी भरतीची अधिकृत जाहिरात वाचून मग अर्ज करावा.

अधिकृत जाहिरात क्रमांक :- 02/2025 & 03/2025

पदाचे नाव :- अभियंता, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक

अ.नं.पदाचे नावपदसंख्या
1.अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil)05
2.अतिरिक्त कार्यकारी अभियंता (DIST.)94
3..उपकार्यकारी अभियंता (Civil)12
4.उपकार्यकारी अभियंता (DIST.)69
5.व्यवस्थापक (F&A)25
6.उपव्यवस्थापक (F&A)82
7.वरिष्ठ व्यवस्थापक (F&A)13
जा.क्र.
02/2025 [पद क्र १ ते ४ ]
03/2025
[पद क्र ५ ते ७ ]
एकूण पदे 300 पदे

mahadiscom recruitment 2025

शैक्षणिक पात्रता :-

  1. अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) :
    • बी.ई. किंवा बी.टेक. (सिव्हिल)
    • ०७ वर्ष अनुभव
  2. अतिरिक्त कार्यकारी अभियंता (DIST.):
    • बी.ई. किंवा बी.टेक. (इलेक्ट्रिकल)
    • ०७ वर्ष अनुभव
  3. उपकार्यकारी अभियंता (Civil):
    • बी.ई. किंवा बी.टेक. (सिव्हिल)
    • ०३ वर्ष अनुभव
  4. उपकार्यकारी अभियंता (DIST.):
    • बी.ई. किंवा बी.टेक. (इलेक्ट्रिकल)
    • ०३ वर्ष अनुभव
  5. व्यवस्थापक (F&A):
    • सी.ए./ ICWA (CMA)
    • ०३ वर्ष अनुभव
  6. उपव्यवस्थापक (F&A)
    • सी.ए./ ICWA (CMA)/ एम.कॉम किंवा बी.कॉम.+ एम.बी.ए. इन फायनान्स
    • ०१ वर्ष अनुभव
  7. वरिष्ठ व्यवस्थापक (F&A)
    • सी.ए./ ICWA (CMA)
    • ०७ वर्ष अनुभव

वयोमर्यादा (वयाची अट ):- दिनांक २७ जून २०२५ रोजी खालील प्रमाणे पदानुसार,

{टीप:मागासवर्गीय उमेदवारांना ०५ वर्ष सूट देण्यात आलेली आहे.}

  • अतिरिक्त कार्यकारी अभियंता (DIST.)- कमाल ४० वर्षांपर्यंत
  • अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil)- कमाल ४० वर्षांपर्यंत
  • वरिष्ठ व्यवस्थापक (F&A)- कमाल ४० वर्षांपर्यंत
  • उपव्यवस्थापक (F&A)- कमाल ४० वर्षांपर्यंत
  • उपकार्यकारी अभियंता (DIST.)- कमाल ३५ वर्षांपर्यंत
  • उपकार्यकारी अभियंता (Civil)- कमाल ३५ वर्षांपर्यंत
  • उपव्यवस्थापक (F&A)- कमाल ३५ वर्षांपर्यंत

परीक्षेचे नाव :- महावितरण भरती परीक्षा २०२५

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पद्धती :- ऑनलाईन

अर्ज शुल्क (फी):-

  • General प्रवर्ग : 500/-₹+GST
  • मागास प्रवर्ग प्रवर्ग : 250/-₹+GST

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- नंतर कळवण्यात येईल

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा :-

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- अजून निश्चित नाही
  • परीक्षेची अंदाजे तारीख :- ऑगस्ट 2025
अधिकृत संकेतस्थळ / वेबसाईटसाठी येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातीसाठी
जाहिरात क्र.02/2025 साठी
जाहिरात क्र.03/2025
साठी

येथे क्लीक करा
येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Available Soon…!
Whatsapp वर आमच्या संपर्कात राहण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram वर आमच्या संपर्कात राहण्यासाठी. येथे क्लीक करा

mahadiscom bharti 2025

Recruitment Details

Recruitment DepartmentMahavitaran / Mahadiscom / MSEDCL
Advertisement No.02/2025 & 03/2025
Name Of PostExecutive Engineer,Manager etc.
No. Of Vacancy300
Mode Of ApplicationOnline
Last Date To ApplyAvailable Soon
Approx. Salary For Post
Job LocationAll Maharashtra
Application FeesGeneral : 500/-₹+GST
Reserved Category : 250/-₹+GST
Educational Qualification
Age Limit Of Candidate Maximum 35 Years OR 40 Years
As On – 01 June 2025 (Depending On Post)
Age Relaxation –
For Reserve Category- 05 Years

महावितरण भरती 2025

To Visit Official Website Click Here
To Official Notification (PDF)
For Advt.No. 02/2025
For Advt.No. 03/2025

Click Here
Click Here
To Apply OnlineAvailable Soon…!
To Join Our Whatsapp ChannelClick Here
To Join Our Telegram ChannelClick Here

अपडेट राहण्यासाठी आमच्या संपर्कात राहा. आम्ही तुमच्यापर्यंत सर्व महत्वाची माहिती विनामूल्य पाठवू..!

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"

सामान्य सूचना

  1. उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि मगच सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.
  2. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज शेवटच्या तारखेच्या आत करावा.आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर आलेले आवेदन अर्ज नोकरी विभागाकडून ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  3. (अर्ज प्रणाली ऑनलाईन असल्यास)-अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आसपासच्या दिवसांमध्ये अर्ज सादर करावयाच्या अधिकृत सर्व्हरवर लोड येऊन सर्व्हर डाउन जाऊ शकते म्हणून उमेदवाराने आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेची वाट न बघता वेळेपूर्वी आपला अर्ज सादर करावा व आपली होणारी गैरसोय टाळावी.
  4. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज जमा (Submit) करण्याआधी आपल्या अर्जामधील माहिती जसे कि नावाची स्पेलिंग, जन्म दिनांक, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर, शैक्षणिक माहिती ई. व्यवस्थित वाचून मगच आपला आवेदन आज जमा करावा.
  5. नोकरी भरतीच्या कुठल्याही टप्प्यामध्ये उमेदवाराने स्वतःचे ओरिजनल आय डी सोबत ठेवावे.
  6. तसेच परीक्षेला जातांना ओरिजनल आय डी सोबतच हॉल तिकीटचे कलर झेरॉक्सही सोबत असू द्यावे.

माहिती शेअर करा.

Leave a Comment