NHM Nashik Recruitment 2025 | राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2025

माहिती शेअर करा.

NHM Nashik Recruitment 2025

NHM Nashik Recruitment 2025 :- राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती नुसार विविध पदाच्या एकुण 250 जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी अर्ज करु शकतात.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे व संबंधित पदासाठी पात्र असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. दिनांक 10 मार्च 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख  24 मार्च 2025 असुन उमेदवाराने या तारखेपुर्वी आपला आवेदन अर्ज पाठवावा.सदर भरतीसाठी सादर करावयाचा अर्ज खाली देण्यात आलेला आहे.

अर्ज, अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ. च्या सविस्तर माहितीसाठी उमेदवाराने खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी..धन्यवाद ! आपल्या पुढील वाटचालीस “महाराष्ट्र भरती” कडून खूप खूप शुभेच्छा!

-:नवीनतम प्रकाशित भरती :-

rashtriya arogya abhiyan nashik bharti 2025

NHM Nashik Recruitment 2025
NHM Nashik Recruitment 2025

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत 250 जागांची भरती 2025
नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक च्या अधिकृत जाहिरातीनुसार एकूण 250 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीनुसार ” विविध” पदांसाठी हि जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
24 मार्च 2025 असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सदर नोकरी भरतीची अधिकृत जाहिरात वाचून मग अर्ज करावा.

अधिकृत जाहिरात क्रमांक :- सीएमए -०४२३/ सीआर

पदाचे नाव :-

अ.नं.पदाचे नाव पदसंख्या पगार
1MICROBIOLOGIST 01₹75000/-
2SURGEON01₹75000/-
3PEDIATRICIAN01₹75000/-
4MEDICAL OFFICER 01₹60000/-
5PSYCHIATRIST 14जाहिरात वाचा
6MEDICAL OFFICER 07₹60000/-
7MEDICAL OFFICER 16जाहिरात वाचा
8ANM53₹18000/-
9LAB TECHNICIAN07₹17000/-
10PHARMACIST04₹17000/-
11XRAY TECHNICIAN 01₹17000/-
1215 TH FINANACE- 
STAFF NURSE 
FEMALE 
67₹20000/-
1315 TH FINANACE- 
STAFF NURSE 
MALE 
06₹20000/-
1415 TH FINANACE- 
MPW (MALE) 
71₹18000/-
एकूण 250

रिक्त पदसंख्या :- 250 पदे

national health mission nashik recruitment 2025

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र १ :-
    • MBBS   
    • MD (Microbiology)
  • पद क्र २ :-
    •  MBBS
    • MS (General Surgery)/DNB
  • पद क्र ३ :-
    • MD PED./DNB/DCH
  • पद क्र ४ :-
    • MBBS 
    • DCH
  • पद क्र ५ :-
    • MD PSYCHIATRY/DPM/DNB
  • पद क्र ६ :-
    • MBBS
  • पद क्र ७ :-
    • MBBS
  • पद क्र ८ :-
    • ANM
  • पद क्र ९ :-
    • BSc 
    • DMLT सह 01 वर्ष अनुभव आवश्यक
  • पद क्र १० :-
    • BPharm /DPharm  सह 01 वर्ष अनुभव आवश्यक
  • पद क्र ११ :-
    • HSC / इयत्ता १२ वी उत्तीर्ण
    • एक्स-रे टेक्निशियन डिप्लोमा आणि 01 वर्ष अनुभव आवश्यक
  • पद क्र १२ :-
    • GNM / BSc (Nursing)
  • पद क्र १३ :-
    • GNM / BSc (Nursing)
  • पद क्र १४ :-
    • HSC / इयत्ता १२ वी विज्ञान शाखेमधून उत्तीर्ण त्यासह
    • पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर
      कोर्स

वयोमर्यादा (वयाची अट ):- दिनांक 24 मार्च 2025 रोजी 38 वर्ष

  • प्रवर्गानुसार वयामध्ये मिळणारी सूट
    • मागासवर्गीय (SC / ST) – 05 वर्ष सूट

नोकरीचे ठिकाण :- नाशिक

अर्ज शुल्क (फी):-

  • खुला प्रवर्ग : 750/-₹
  • मागास प्रवर्ग : 500/-₹

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 मार्च 2025

वेतनमान :- ₹17000/- ते ₹75000/- पर्यंत

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

अर्ज स्वीकृती पत्ता :- “राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष , सार्वजनिक आरोग्य विभाग , 3 रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका नाशिक

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा :-

  • अर्ज सुरु झाल्याची तारीख :- 10 मार्च 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 मार्च 2025
अधिकृत संकेतस्थळ / वेबसाईटसाठी येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातीसाठी व अर्जाचा नमुना येथे क्लीक करा

nhm nashik bharti 2025

Recruitment Details

Recruitment DepartmentNational Health Mission Nashik Recruitment 2025
Advertisement No. 01/24
Name Of Post
No. Of Vacancy250
Mode Of ApplicationOnline
Last Date To ApplyDate 2025
Approx. Salary For Post From ₹17000/- to ₹75000/-
Job LocationNashik
Application FeesOpen category : 750/-₹
Reserved category : 500/-₹
Educational QualificationDepends Upon post
Read below Notification
Age Limit Of Candidate 38 Years
To Visit Official Website Click Here
To Official Notification (PDF) and FormClick Here

अपडेट राहण्यासाठी आमच्या संपर्कात राहा. आम्ही तुमच्यापर्यंत सर्व महत्वाची माहिती विनामूल्य पाठवू..!

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"

सामान्य सूचना

  1. उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि मगच सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.
  2. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज शेवटच्या तारखेच्या आत करावा.आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर आलेले आवेदन अर्ज नोकरी विभागाकडून ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  3. (अर्ज प्रणाली ऑनलाईन असल्यास)-अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आसपासच्या दिवसांमध्ये अर्ज सादर करावयाच्या अधिकृत सर्व्हरवर लोड येऊन सर्व्हर डाउन जाऊ शकते म्हणून उमेदवाराने आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेची वाट न बघता वेळेपूर्वी आपला अर्ज सादर करावा व आपली होणारी गैरसोय टाळावी.
  4. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज जमा (Submit) करण्याआधी आपल्या अर्जामधील माहिती जसे कि नावाची स्पेलिंग, जन्म दिनांक, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर, शैक्षणिक माहिती ई. व्यवस्थित वाचून मगच आपला आवेदन आज जमा करावा.
  5. नोकरी भरतीच्या कुठल्याही टप्प्यामध्ये उमेदवाराने स्वतःचे ओरिजनल आय डी सोबत ठेवावे.
  6. तसेच परीक्षेला जातांना ओरिजनल आय डी सोबतच हॉल तिकीटचे कलर झेरॉक्सही सोबत असू द्यावे.

माहिती शेअर करा.

Leave a Comment