SBI clerk notification 2025
Table Of Content
Table of Contents
SBI clerk notification 2025:- स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती नुसार लिपिक (कनिष्ठ सहकारी) पदाच्या जवळपास 14191 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी अर्ज करु शकतात.
अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे व संबंधित पदासाठी पात्र असणे आवश्यक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ने दिलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2025 असुन उमेदवाराने या तारखेपुर्वी आपला आवेदन अर्ज पाठवावा.
ऑनलाइन अर्ज, अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,पगार इ. च्या सविस्तर माहितीसाठी उमेदवाराने खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी..धन्यवाद ! आपल्या पुढील वाटचालीस “महाराष्ट्र भरती” कडून खूप खूप शुभेच्छा!

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 14191 जागांची भरती 2024
नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत जाहिरातीनुसार एकूण 14191 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीनुसार ” लिपिक (कनिष्ठ सहकारी)” या पदासाठी हि जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2025 असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सदर नोकरी भरतीची अधिकृत जाहिरात वाचून मग अर्ज करावा.
अधिकृत जाहिरात क्रमांक :- CRPD/CR/2024-25/24
पदाचे नाव :- लिपिक (कनिष्ठ सहकारी)
रिक्त पदसंख्या :- 14191 पदे
शैक्षणिक पात्रता :- पदवीधर.
वयोमर्यादा (वयाची अट ):- 01 एप्रिल 2024 रोजी किमान 20 वर्ष ते कमाल 28 वर्ष
- SC/ST – 5 वर्ष सूट
- OBC- 3 वर्ष सूट
- PwBD (SC/ST) – 15 वर्ष
- PwBD (OBC) – 13 वर्ष
जन्म:- 02 एप्रिल 1996 ते 01 एप्रिल 2004 दरम्यानचा असावा.
sbi clerk notification 2025 syllabus
निवड प्रक्रिया :-
- पूर्व परीक्षा (Preliminary Examination):-
- एकूण गुण – 100
- वेळ – 1 तास
प्रश्नसंख्या | गुण | वेळ | |
---|---|---|---|
1. English Language | 30 | 30 | 20 Min |
2. Numerical Ability | 35 | 35 | 20 Min |
3. Reasoning Ability | 35 | 35 | 20 Min |
100 | 100 | 1 Hr |
- मुख्य परीक्षा (Main Examination):-
- एकूण गुण – 200
- वेळ – 2 तास 40 मिनिटे
प्रश्नसंख्या | गुण | वेळ | |
---|---|---|---|
1. General / Financial Awareness | 50 | 50 | 35 Min |
2. General English | 40 | 40 | 35 Min |
3. Quantitative Aptitude | 50 | 50 | 45 Min |
4. Reasoning Ability & Computer Aptitude | 50 | 50 | 45 Min |
190 | 200 | 2 Hr 40 Min |
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
अर्ज शुल्क (फी):-
- SC/ST/PwBD/XS/DXS प्रवर्ग : No Fee
- General / OBC / EWS प्रवर्ग : 750/-₹
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 07 जानेवारी 2025
वेतनमान :- Starting Pay – 26730/-₹
sbi clerk notification 2025 last date
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा :-
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 07 जानेवारी 2025
sbi clerk notification 2025 exam date
- पूर्व परीक्षेची अंदाजे तारीख :- फेब्रुवारी 2025
महत्वाच्या लिंक्स :-
sbi clerk notification 2025 pdf download
sbi clerk notification 2025 apply online
महत्वाच्या सूचना
उमेदवारांसाठी काही सूचना आणि माहिती
- उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
- उमेदवाराने आपला आवेदन अर्ज दिनांक 07 जानेवारी 2025 पर्यंत करावा.आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर आलेले आवेदन अर्ज नोकरी विभागाकडून ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आसपासच्या दिवसांमध्ये अर्ज सादर करावयाच्या अधिकृत सर्व्हरवर लोड येऊन सर्व्हर डाउन जाऊ शकते म्हणून उमेदवाराने आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेची वाट न बघता वेळेपूर्वी आपला अर्ज सादर करावा व आपली होणारी गैरसोय टाळावी.
- उमेदवाराने स्वतःची सही आवेदन अर्जामध्ये अपलोड करतांना व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करावी व ती सही लक्षात राहील याची काळजी घ्यावी.
- उमेदवाराने आपला आवेदन अर्ज जमा (Submit) करण्याआधी आपल्या अर्जामधील माहिती जसे कि नावाची स्पेलिंग, जन्म दिनांक, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर, शैक्षणिक माहिती ई. व्यवस्थित वाचून मगच आपला आवेदन आज जमा करावा.
- उमेदवाराने स्वतःची सही आवेदन अर्जामध्ये अपलोड करतांना व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करावी व ती सही लक्षात राहील याची काळजी घ्यावी.
- आवेदन अर्ज सादर करतांना उमेदवाराने जो इ-मेल आयडी , लॉगिन पासवर्ड व मोबाईल नंबर ई. जी माहिती अर्जामध्ये नमूद केलेली असेल ती माहिती उमेदवाराने लक्षात ठेवावी. सदर माहिती उमेदवाराला भरतीच्या पुढील कोणत्याही टप्प्यामध्ये लागू शकते.
- संबंधित नोकरी भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याचा किंवा रद्द करण्याचा सर्वस्वी अधिकार हा संभंधित नोकरी विभागाकडे राखून ठेवण्यात आलेला आहे.
- उमेदवाराने आवेदन अर्ज करतांना अर्जामध्ये अपुरी किंवा चुकीची माहिती नये,असे केल्यास संबंधित नोकरी विभागाकडून उमेदवाराचा आवेदन अर्ज रद्द केला जाईल व भरती प्रक्रियेमधून बाद केले जाईल.
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"