BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2025 | Superintendent Nurse पगार :- 30,000 ₹
BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2025 BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2025:- लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती नुसार अधिपरिचारिका (Superintendent Nurse) पदाच्या रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे परंतु पदसंख्या अजून निश्चित करण्यात आलेली नाही. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या शैक्षणिक … Read more