NHM beed recruitment 2025 | पगार 75000/-₹ ते 85000/-₹
NHM beed recruitment 2025 NHM beed recruitment 2025:- राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM-National Health Mission) बीड अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती नुसार मेडिकल ऑफिसर पदाच्या रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी अर्ज करु शकतात. सदर भरती हि कंत्राटी स्वरूपाची भरती आहे.या भरतीसाठी दिनांक 07 जानेवारी 2025 … Read more