SBI clerk notification 2025 । लिपिक (कनिष्ठ सहकारी) पदाच्या 14191 जागांची भरती.

SBI clerk notification 2025

SBI clerk notification 2025 SBI clerk notification 2025:- स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती नुसार लिपिक (कनिष्ठ सहकारी) पदाच्या जवळपास 14191 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी अर्ज करु शकतात. अर्ज … Read more