SSC MTS Havaldar Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती,पात्रता फक्त १० वी पास!

SSC MTS Havaldar Bharti 2025

SSC MTS Havaldar Bharti 2025 SSC MTS Havaldar Bharti 2025:- स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती नुसार मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) म्हणजेच MTS आणि हवालदार (CBIC & CBN) पदाच्या एकुण 1075 पेक्षा जास्त रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी अर्ज करु शकतात. … Read more