RRB Group D Bharti 2025
Table Of Content
Table of Contents
RRB Group D Bharti 2025:- भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत नोटिफिकेशननुसार “ग्रुप D” पदाच्या एकुण 32000 जागांसाठी नोटिफिकेशन प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी दिनांक 23 जानेवारी 2025 पासून अर्ज करु शकतात.
अर्ज करण्यासाठी उमेदवाराने पदासाठी देण्यात आलेल्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे व संबंधित पदासाठी पात्र असणे आवश्यक आहे. भारतीय रेल्वे बोर्डाने दिलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 असुन उमेदवाराने या तारखेपुर्वी आपला आवेदन अर्ज पाठवावा.
ऑनलाइन अर्ज, अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ. च्या सविस्तर माहितीसाठी उमेदवाराने खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी..धन्यवाद ! आपल्या पुढील वाटचालीस “महाराष्ट्र भरती” कडून खूप खूप शुभेच्छा!
RRB Group D 2024 application form Date

भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत ग्रुप “डी” पदाच्या 32000 जागांची भरती 2024
नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या भारतीय रेल्वे बोर्डच्या च्या अधिकृत जाहिरातीनुसार एकूण 32000 जागांसाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अधिकृत नोटिफिकेशन नुसार “ग्रुप “डी “ या पदांसाठी हि जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सदर नोकरी भरतीची अधिकृत जाहिरात वाचून मग अर्ज करावा.
अधिकृत जाहिरात क्रमांक :- CEN No. 08/2024
रिक्त पदसंख्या :- 32000 पदे
रेलवे भरती बोर्ड परीक्षा आरआरबी ग्रुप डी
शैक्षणिक पात्रता :- नंतर प्रसिद्ध करण्यात येईल.
निवड प्रक्रिया :-
- Computer Based Examination Test
- Document Verification
- Medical Examination
वयोमर्यादा (वयाची अट ):-
- 01 जुलै 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 36 वर्ष
नोकरीचे ठिकाण :- भारत
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
अर्ज शुल्क (फी):-
- Gen/OBC/Ews : 500/-₹
- SC/ST/Ews/Women/TransGender/ExSM : 250/-₹
अर्ज करण्याची शेवटची तारीख :-22 फेब्रुवारी 2025
वेतनमान :- 18000/-₹
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा :-
- ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 23 जानेवारी 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 22 फेब्रुवारी 2025
महत्वाच्या लिंक्स :-
RRB Group D recruitment 2025 official website
RRB Group D notification 2025 pdf download
RRB Group D 2025 apply online
Apply Online Starting From : 23 जानेवारी 2025
माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.
तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!
महत्वाच्या सूचना
उमेदवारांसाठी काही सूचना आणि माहिती
- उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
- उमेदवाराने आपला आवेदन अर्ज दिनांक 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत करावा.आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर आलेले आवेदन अर्ज नोकरी विभागाकडून ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आसपासच्या दिवसांमध्ये अर्ज सादर करावयाच्या अधिकृत सर्व्हरवर लोड येऊन सर्व्हर डाउन जाऊ शकते म्हणून उमेदवाराने आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेची वाट न बघता वेळेपूर्वी आपला अर्ज सादर करावा व आपली होणारी गैरसोय टाळावी.
- उमेदवाराने आपला आवेदन अर्ज जमा (Submit) करण्याआधी आपल्या अर्जामधील माहिती जसे कि नावाची स्पेलिंग, जन्म दिनांक, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर, शैक्षणिक माहिती ई. व्यवस्थित वाचून मगच आपला आवेदन आज जमा करावा.
- उमेदवाराने स्वतःची सही आवेदन अर्जामध्ये अपलोड करतांना व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करावी व ती सही लक्षात राहील याची काळजी घ्यावी.
- आवेदन अर्ज सादर करतांना उमेदवाराने जो इ-मेल आयडी , लॉगिन पासवर्ड व मोबाईल नंबर ई. जी माहिती अर्जामध्ये नमूद केलेली असेल ती माहिती उमेदवाराने लक्षात ठेवावी. सदर माहिती उमेदवाराला भरतीच्या पुढील कोणत्याही टप्प्यामध्ये लागू शकते.
मी RRB ग्रुप D साठी कधीपासून अर्ज करू शकतो?
23 जानेवारी 2025 पासून
RRB ग्रुप D साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?
22 फेब्रुवारी 2025
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"