समाज कल्याण विभाग ऑनलाइन फॉर्म 2024:- समाज कल्याण विभाग अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती नुसार वर्ग ३ संवर्गातील निरीक्षक, गृहपाल /अधीक्षक, निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघु टंकलेखक इ. पदाच्या एकुण 219 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी अर्ज करु शकतात.
अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे व संबंधित पदासाठी पात्र असणे आवश्यक आहे. “समाज कल्याण विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 असुन उमेदवाराने या तारखेपुर्वी आपला आवेदन अर्ज पाठवावा.
ऑनलाइन अर्ज,पगार,अभ्यासक्रम, अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ. च्या सविस्तर माहितीसाठी उमेदवाराने खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी..धन्यवाद !
आपल्या पुढील वाटचालीस “महाराष्ट्र भरती” कडून खूप खूप शुभेच्छा!
Table of Contents
समाज कल्याण विभाग ऑनलाइन फॉर्म 2024

समाज कल्याण विभागाअंतर्गत 219 जागांची भरती 2024
नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य च्या अधिकृत जाहिरातीनुसार एकूण 219जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या अधिकृत जाहिरातीनुसार “निरीक्षक, गृहपाल /अधीक्षक, निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघु टंकलेखक “ या पदांसाठी हि जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सदर नोकरी भरतीची अधिकृत जाहिरात वाचून मग अर्ज करावा.
अधिकृत जाहिरात क्रमांक :- सकआ/आस्था/प्र-2/पदभरती/जाहिरात/2024/3743
पदाचे नाव व रिक्त पदसंख्या :-
अ.नं. | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
1. | उच्च श्रेणी लघुलेखक | 10 |
2. | अधिक्षक/गृहपाल (महिला) | 92 |
3. | अधिक्षक/गृहपाल (सर्वसाधारण) | 61 |
4. | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 05 |
5. | निम्न श्रेणी लघुलेखक | 03 |
6. | समाज कल्याण निरीक्षक | 39 |
7. | लघुटंकलेखक | 09 |
एकूण | 219 |
रिक्त पदसंख्या :- 219 पदे
समाज कल्याण विभाग भरती 2024
शैक्षणिक पात्रता :-
- उच्च श्रेणी लघुलेखक :-
- इयत्ता १० वी उत्तीर्ण
- १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण
- १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण किंवा
- १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण (यामधील इंग्रजी आणि मराठी दोन्ही लघुलेखन १२० शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य)
- इंग्रजी टंकलेखन – ४० शब्द प्रति मिनिट किंवा
- मराठी टंकलेखन – ३० शब्द प्रति मिनिट
- MSCIT उत्तीर्ण किंवा समकक्ष
- इयत्ता १० वी उत्तीर्ण
- अधिक्षक/गृहपाल (महिला) :-
- कोणत्याही शाखेमधून पदवीधर किंवा समतुल्य (शारीरिक शिक्षण विषयांमधील पदवी असल्यास प्राधान्य.)
- MSCIT उत्तीर्ण किंवा समकक्ष
- अधिक्षक/गृहपाल (सर्वसाधारण) :-
- कोणत्याही शाखेमधून पदवीधर किंवा समतुल्य (शारीरिक शिक्षण विषयांमधील पदवी असल्यास प्राधान्य.)
- MSCIT उत्तीर्ण किंवा समकक्ष
समाज कल्याण विभाग भरती 2024 महाराष्ट्र
- वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक :-
- कोणत्याही शाखेमधून पदवीधर किंवा समतुल्य (शारीरिक शिक्षण विषयांमधील पदवी असल्यास प्राधान्य.)
- MSCIT उत्तीर्ण किंवा समकक्ष
- निम्न श्रेणी लघुलेखक :-
- इयत्ता १० वी उत्तीर्ण
- निम्न श्रेणी लघुलेखन (इंग्रजी)- १०० शब्द प्रतिमिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण किंवा
- उच्च श्रेणी लघुलेखन (मराठी)-१०० शब्द प्रतिमिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण
- इंग्रजी टंकलेखन – ४० शब्द प्रति मिनिट किंवा
- मराठी टंकलेखन – ३० शब्द प्रति मिनिट
- MSCIT उत्तीर्ण किंवा समकक्ष
- इयत्ता १० वी उत्तीर्ण
- समाज कल्याण निरीक्षक:-
- कोणत्याही शाखेमधून पदवीधर किंवा समतुल्य
- MSCIT उत्तीर्ण किंवा समकक्ष
- लघुटंकलेखक :-
- इयत्ता १० वी उत्तीर्ण
- लघुलेखन वेग ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन वेग ४० शब्द प्रति मिनिट किंवा
- मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट
वयोमर्यादा (वयाची अट ):-
- अराखीव / खुला प्रवर्ग : किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्ष
- राखीव / मागास प्रवर्ग : किमान 18 वर्ष ते कमाल 43 वर्ष
- प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त : किमान 18 वर्ष ते कमाल 45 वर्ष
- खेळाडू प्रवर्ग : किमान 18 वर्ष ते कमाल 43 वर्ष
- दिव्यांग : किमान 18 वर्ष ते कमाल 45 वर्ष
निवड प्रक्रिया :-
- संगणक आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा
- गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी उमेदवाराने किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
samaj kalyan vibhag bharti 2024 syllabus
परीक्षेचा अभ्यासक्रम :-
अ.नं. | विषय | प्रश्नसंख्या | गुण |
---|---|---|---|
1. | मराठी | 25 | 50 |
2. | इंग्रजी | 25 | 50 |
3. | सामान्य ज्ञान | 25 | 50 |
4. | बौद्धिक चाचणी | 25 | 50 |
एकूण | 100 | 200 |
नोकरीचे ठिकाण :- पुणे / महाराष्ट्र
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
अर्ज शुल्क (फी):-
- अराखीव / खुला प्रवर्ग : 1000/-₹
- राखीव / मागास प्रवर्ग : 900/-₹
- माजी सैनिक : फी नाही
समाज कल्याण विभाग ऑनलाइन फॉर्म 2024 last date maharashtra
अर्ज करण्याची शेवटची तारीख :-11 नोव्हेंबर 2024 –31 डिसेंबर 2024
समाज कल्याण विभाग भरती महाराष्ट्र
वेतनमान :-
अ.नं. | पदाचे नाव | वेतनमान |
---|---|---|
1. | उच्च श्रेणी लघुलेखक | ₹44900 – ₹142400 |
2. | अधिक्षक/गृहपाल (महिला) | ₹38600 – ₹122800 |
3. | अधिक्षक/गृहपाल (सर्वसाधारण) | ₹38600 – ₹122800 |
4. | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | ₹38600 – ₹122800 |
5. | निम्न श्रेणी लघुलेखक | ₹41800- ₹132300 |
6. | समाज कल्याण निरीक्षक | ₹35400- ₹112400 |
7. | लघुटंकलेखक | ₹25500- ₹8110 |
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा :-
समाज कल्याण विभाग भरती महाराष्ट्र 2024 last date
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 31 डिसेंबर 2024
महत्वाच्या लिंक्स :-
समाज कल्याण विभाग official website
समाज कल्याण विभाग भरती महाराष्ट्र 2024 pdf
समाज कल्याण विभाग भरती महाराष्ट्र 2024 pdf download
समाज कल्याण विभाग भरती 2024 ऑनलाइन अर्ज करा
महत्वाच्या सूचना
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"