UCO Bank LBO Recruitment 2025 | युको बँक भरती 2025

माहिती शेअर करा.

UCO Bank LBO Recruitment 2025

UCO Bank LBO Recruitment 2025:- युको बँक (UCO Bank) ही 1943 साली कोलकात्यात स्थापन झालेली राष्ट्रीयकृत बँक आहे. युको बँकची स्थापना श्री घनश्यामदास बिर्ला यांनी केली.ही बँक सुरुवातीला “युनायटेड कमर्शियल बँक” म्हणून ओळखली जात होती. त्यानंतर1969 साली राष्ट्रीयकरण झालेल्या या बँकेच्या भारतात 3000+ पेक्षा जास्त शाखा उपस्थित आहे. युको बँक (UCO Bank) ची टॅगलाईन “Honours Your Trust” हि आहे. या टॅगलाइनसह बँक वैयक्तिक, कृषी, लघुउद्योग आणि डिजिटल बँकिंग यांसारख्या सेवा पुरवते.

युको बँक अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती नुसार लोकल बँक ऑफिसर (LBO) पदाच्या एकुण 250 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी अर्ज करु शकतात.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे व संबंधित पदासाठी पात्र असणे आवश्यक आहे. युको बँक ने दिलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख  05 फेब्रुवारी 2025 असुन उमेदवाराने या तारखेपुर्वी आपला आवेदन अर्ज पाठवावा.

ऑनलाइन अर्ज, अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ. च्या सविस्तर माहितीसाठी उमेदवाराने खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी..धन्यवाद ! आपल्या पुढील वाटचालीस “महाराष्ट्र भरती” कडून खूप खूप शुभेच्छा!

युको बँक भरती 2025 महाराष्ट्र

युको बँक अंतर्गत 250 जागांची भरती 2025
नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या युको बँक विभागाच्या अधिकृत जाहिरातीनुसार एकूण 250जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीनुसार ” लोकल बँक “ या पदांसाठी हि जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2025
असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सदर नोकरी भरतीची अधिकृत जाहिरात वाचून मग अर्ज करावा.

UCO Bank LBO Recruitment 2025
UCO Bank LBO Recruitment 2025

अधिकृत जाहिरात क्रमांक :- HO/HRM/RECR/2024-25/COM-75

पदाचे नाव :- लोकल बँक ऑफिसर (LBO)

रिक्त पदसंख्या :- 250 पदे

युको बँक भरती 2025

शैक्षणिक पात्रता :- उमेदवार कोणत्याही शाखेमधून किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा (वयाची अट ):- दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी किमान 20 वर्ष ते कमाल 30 वर्ष. (प्रवर्गानुसार सवलत खालीलप्रमाणे)

  • SC/ST प्रवर्ग – 05 वर्ष सूट
  • OBC प्रवर्ग – 03 वर्ष सूट

नोकरीचे ठिकाण :- भारत

अर्ज पद्धती :- ऑनलाईन

अर्ज शुल्क (फी):-

  • General/OBC/EWS प्रवर्ग : 850/-₹
  • SC/ST/Pwd प्रवर्ग : 175/-₹

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-05 फेब्रुवारी 2025

परीक्षेचा अभ्यासक्रम :-\

विषयाचे नाव प्रश्नसंख्या गुण वेळ
1.Reasoning & Computer Aptitude456060 min
2.General/ Economy/ Banking
Awareness
404035 min
3.English Language354040 min
4.Data Analysis & Interpretation356045 min
Total1552003 Hr.

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा :-

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 05 फेब्रुवारी 2025
अधिकृत संकेतस्थळ / वेबसाईटसाठी येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातीसाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

UCO Bank LBO Recruitment 2025 Exam Date

Recruitment Details

Recruitment DepartmentUCO Bank
Advertisement No.HO/HRM/RECR/2024-25/COM-75
Name Of PostLocal Bank Officer (LBO)
No. Of Vacancy250 posts
Mode Of ApplicationOnline
Last Date To Apply05 February 2025
Approx. Salary For Post In PDF
Job LocationAll India
Application FeesGeneral/OBC/EWS : 850/-₹
SC/ST/Pwd : 175/-₹
Educational Qualification Degree
Age Limit Of Candidate 20 Years To 30 Years As On 01 January 2025

UCO Bank LBO Recruitment 2025 Notification

To Visit Official Website Click Here
To Official Notification (PDF)Click Here
To Apply OnlineApply Now

अपडेट राहण्यासाठी आमच्या संपर्कात राहा. आम्ही तुमच्यापर्यंत सर्व महत्वाची माहिती विनामूल्य पाठवू..!

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"

सामान्य सूचना

  1. उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि मगच सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.
  2. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज शेवटच्या तारखेच्या आत करावा.आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर आलेले आवेदन अर्ज नोकरी विभागाकडून ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  3. (अर्ज प्रणाली ऑनलाईन असल्यास)-अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आसपासच्या दिवसांमध्ये अर्ज सादर करावयाच्या अधिकृत सर्व्हरवर लोड येऊन सर्व्हर डाउन जाऊ शकते म्हणून उमेदवाराने आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेची वाट न बघता वेळेपूर्वी आपला अर्ज सादर करावा व आपली होणारी गैरसोय टाळावी.
  4. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज जमा (Submit) करण्याआधी आपल्या अर्जामधील माहिती जसे कि नावाची स्पेलिंग, जन्म दिनांक, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर, शैक्षणिक माहिती ई. व्यवस्थित वाचून मगच आपला आवेदन आज जमा करावा.
  5. नोकरी भरतीच्या कुठल्याही टप्प्यामध्ये उमेदवाराने स्वतःचे ओरिजनल आय डी सोबत ठेवावे.
  6. तसेच परीक्षेला जातांना ओरिजनल आय डी सोबतच हॉल तिकीटचे कलर झेरॉक्सही सोबत असू द्यावे.

माहिती शेअर करा.

Leave a Comment