Bank Of India Bharti 2025-खुशखबर ! बँक ऑफ इंडिया भरती 2025

माहिती शेअर करा.

Bank Of India Bharti 2025

Bank Of India Bharti 2025:-बँक ऑफ इंडिया (BoI) ही भारतातील एक सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. या बँकेची स्थापना सन 1906 मध्ये झाली. 1969 मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर बँक ऑफ इंडिया (BoI) ही बँक सरकारी मालकीची बँक झाली. बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय मुंबईमधील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे आहे. 

बँक ऑफ इंडिया अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती नुसार चीफ मॅनेजर,सिनियर मॅनेजर,लॉ ऑफिसर,मॅनेजर पदाच्या एकुण 180 जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी अर्ज करु शकतात.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे व संबंधित पदासाठी पात्र असणे आवश्यक आहे. बँक ऑफ इंडियाने दिलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख  23 मार्च 2025 असुन उमेदवाराने या तारखेपुर्वी आपला आवेदन अर्ज पाठवावा.

ऑनलाइन अर्ज, अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ. च्या सविस्तर माहितीसाठी उमेदवाराने खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी..धन्यवाद ! आपल्या पुढील वाटचालीस “महाराष्ट्र भरती” कडून खूप खूप शुभेच्छा!

बँक ऑफ इंडिया भरती 2025

Bank Of India Bharti 2025
Bank Of India Bharti 2025

बँक ऑफ इंडिया अंतर्गत 180 जागांची भरती 2025
नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत जाहिरातीनुसार एकूण 180 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीनुसार चीफ मॅनेजर,सिनियर मॅनेजर,लॉ ऑफिसर,मॅनेजर या पदांसाठी हि जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2025
असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सदर नोकरी भरतीची अधिकृत जाहिरात वाचून मग अर्ज करावा.

अधिकृत जाहिरात क्रमांक :- 2024-25/1

रिक्त पदसंख्या :- 180 पदे

पदाचे नाव :- चीफ मॅनेजर,सिनियर मॅनेजर,लॉ ऑफिसर,मॅनेजर.

Bank Of India Bharti 2025

पदाचे नाव पदसंख्या
चीफ मॅनेजर21
सिनियर मॅनेजर85
लॉ ऑफिसर17
मॅनेजर57
180

bank of india recruitment 2025

शैक्षणिक पात्रता :- पदानुसार शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे,-

  1. चीफ मॅनेजर – किमान 60% गुणांसह B.E./ B. Tech/ B.Sc / M.Sc
    • ( कॉम्पुटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA   
    • 07 / 08 वर्षे अनुभव
  2. सिनियर मॅनेजर – किमान 60% गुणांसह B.E./B. Tech/ B.Sc/M.Sc
    • ( कॉम्पुटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA   
    • 5 वर्षे अनुभव
  3. लॉ ऑफिसर
    • विधी पदवी म्हणजेच LLB व किमान 04 वर्षांचा अनुभव
  4. मॅनेजर – किमान 60% गुणांसह B.E./ B. Tech/ B.Sc / M.Sc
    • ( कॉम्पुटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA 
    • 3 वर्ष अनुभव  

वयोमर्यादा (वयाची अट ):- दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी खालील प्रमाणे,

  1. चीफ मॅनेजर – किमान 28 वर्ष ते कमाल 37/40/42/45 वर्षांपर्यंत पदानुसार
  2. सिनियर मॅनेजर – किमान 25/28 वर्ष ते कमाल 37/38/40 वर्षांपर्यंत पदानुसार
  3. लॉ ऑफिसर – किमान 25 वर्ष ते कमाल 32 वर्षांपर्यंत पदानुसार
  4. मॅनेजर – किमान 23/25/27 वर्ष ते कमाल 32/34/35 वर्षांपर्यंत पदानुसार
  • प्रवर्गानुसार वयामध्ये मिळणारी सूट
    • SC / ST – 05 वर्ष सूट
    • OBC – 03 वर्ष सूट

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

अर्ज पद्धती :- ऑनलाईन

अर्ज शुल्क (फी):-

  • General / OBC / EWS प्रवर्ग : 850/-₹
  • SC / ST / PwD प्रवर्ग : 175/-₹

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 23 मार्च 2025

वेतनमान :- पदानुसार भिन्न

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा :-

  • अर्ज सुरु झाल्याची तारीख :- 08 मार्च 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 23 मार्च 2025
अधिकृत संकेतस्थळ / वेबसाईटसाठी येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातीसाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

bank of india job vacancy 2025

Recruitment Details

Recruitment DepartmentBank Of India
Advertisement No.2024-25/1
Name Of PostChief Manager
Senior Manager
Law Officer
Manager
No. Of VacancyChief Manager – 21
Senior Manager – 85
Law Officer – 17
Manager – 57 = Total 180
Mode Of ApplicationOnline
Last Date To Apply23 March 2025
Approx. Salary For Post
Job LocationAll India
Application FeesGeneral / OBC / EWS : 850/-₹
SC / ST / PwD : 175/-₹
To Visit Official Website Click Here
To Official Notification (PDF)Click Here
To Apply OnlineApply Now

अपडेट राहण्यासाठी आमच्या संपर्कात राहा. आम्ही तुमच्यापर्यंत सर्व महत्वाची माहिती विनामूल्य पाठवू..!

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"

सामान्य सूचना

  1. उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि मगच सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.
  2. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज शेवटच्या तारखेच्या आत करावा.आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर आलेले आवेदन अर्ज नोकरी विभागाकडून ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  3. (अर्ज प्रणाली ऑनलाईन असल्यास)-अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आसपासच्या दिवसांमध्ये अर्ज सादर करावयाच्या अधिकृत सर्व्हरवर लोड येऊन सर्व्हर डाउन जाऊ शकते म्हणून उमेदवाराने आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेची वाट न बघता वेळेपूर्वी आपला अर्ज सादर करावा व आपली होणारी गैरसोय टाळावी.
  4. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज जमा (Submit) करण्याआधी आपल्या अर्जामधील माहिती जसे कि नावाची स्पेलिंग, जन्म दिनांक, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर, शैक्षणिक माहिती ई. व्यवस्थित वाचून मगच आपला आवेदन आज जमा करावा.
  5. नोकरी भरतीच्या कुठल्याही टप्प्यामध्ये उमेदवाराने स्वतःचे ओरिजनल आय डी सोबत ठेवावे.
  6. तसेच परीक्षेला जातांना ओरिजनल आय डी सोबतच हॉल तिकीटचे कलर झेरॉक्सही सोबत असू द्यावे.

माहिती शेअर करा.

Leave a Comment