CISF Driver Recruitment 2025 । कॉन्स्टेबल/ड्रायव्हर पदाच्या 1124 जागा

माहिती शेअर करा.

CISF Driver Recruitment 2025

CISF Driver Recruitment 2025:- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच (CISF) ची स्थापना सण 10 मार्च 1969 रोजी करण्यात आली याचा मुख्य उद्देश औद्योगिक क्षेत्रांचे संरक्षण करणे हे होते. हे दल भारताच्या सर्व महत्त्वाच्या पायाभूत सुविधा जसे कि विमानतळे, मेट्रो, बंदरे, ऊर्जा प्रकल्प, आणि ऐतिहासिक ठिकाणांचे संरक्षण करते. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच (CISF) चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.आधुनिक शस्त्रास्त्रे, प्रशिक्षित कर्मचारी, बॉम्ब शोधक पथके आणि श्वान पथकांसह CISF देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावते. “Protection and Security” हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच (CISF) दलाचे घोषवाक्य आहे.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती नुसार कॉन्स्टेबल/ड्रायव्हर पदाच्या एकुण 1124 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी अर्ज करु शकतात.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे व संबंधित पदासाठी पात्र असणे आवश्यक आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने दिलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख  04 मार्च 2025 असुन अर्ज करण्यास सुरवात दिनांक 03 फेब्रुवारी 2025 पासून होणार आहे.उमेदवाराने या तारखेपुर्वी आपला आवेदन अर्ज पाठवावा.

ऑनलाइन अर्ज, अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ. च्या सविस्तर माहितीसाठी उमेदवाराने खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी..धन्यवाद ! आपल्या पुढील वाटचालीस “महाराष्ट्र भरती” कडून खूप खूप शुभेच्छा!

CISF constable recruitment 2025

CISF Driver Recruitment 2025
CISF Driver Recruitment 2025

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 1124 जागांची भरती 2025
नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल च्या अधिकृत जाहिरातीनुसार एकूण 1124 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीनुसार “कॉन्स्टेबल/ड्रायव्हर” या पदांसाठी हि जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2025
असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सदर नोकरी भरतीची अधिकृत जाहिरात वाचून मग अर्ज करावा.

अधिकृत जाहिरात क्रमांक :- -//-

पदाचे नाव :- कॉन्स्टेबल/ड्रायव्हर

रिक्त पदसंख्या :- 1124

पदाचे नावपदसंख्या
कॉन्स्टेबल/ड्रायव्हर845
कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर)279
एकूण 1124

cisf bharti 2025 bharti information in marathi

शैक्षणिक पात्रता :-

  • कॉन्स्टेबल/ड्रायव्हर :-
    • 1. इयत्ता दहावी उत्तीर्ण
    • 2.अवजड वाहन चालक परवाना (Heavy Motor Vehicle or Transport Vehicle)
    • 3.हलके वाहन चालक परवाना (Light Motor Vehicle)
  • कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) :-
    • 1. इयत्ता दहावी उत्तीर्ण
    • 2.अवजड वाहन चालक परवाना (Heavy Motor Vehicle or Transport Vehicle)
    • 3.हलके वाहन चालक परवाना (Light Motor Vehicle)

शारीरिक पात्रता :-

प्रवर्गछातीउंची
जनरल / SC /OBCन फुगवता – 80 cm
फुगवून – 85 cm
167 cm
STन फुगवता – 76 cm
फुगवून – 81 cm
160 cm

वयोमर्यादा (वयाची अट ):- दिनांक 04 मार्च 2025 रोजी 21 वर्ष ते 27 वर्ष

  • प्रवर्गानुसार वयामध्ये मिळणारी सूट
    • SC / ST – 05 वर्ष सूट
    • OBC – 03 वर्ष सूट

cisf driver bharti

नोकरीचे ठिकाण :- भारत

अर्ज पद्धती :- ऑनलाईन

अर्ज शुल्क (फी):-

  • खुला प्रवर्ग : 100/-₹
  • SC / ST / ExSM : फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-04 मार्च 2025

वेतनमान :- 21700/-₹ ते 69100/-₹

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा :-

  • अर्ज करण्यास सुरवात दिनांक 03 फेब्रुवारी 2025 पासून
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 04 मार्च 2025
अधिकृत संकेतस्थळ / वेबसाईटसाठी येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातीसाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
(सुरुवात 03.02.2025) पासून
येथे क्लीक करा

cisf bharti 2025 online form date

Recruitment Details

Recruitment DepartmentCentral Industrial Security Force (CISF)
Advertisement No.-//-
Name Of PostCONSTABLE/DRIVER AND
CONSTABLE/DRIVER-CUM-PUMP OPERATOR
No. Of Vacancy1124
Mode Of ApplicationOnline
Last Date To Apply04 March 2025
Approx. Salary For Post 21700/-₹ to 69100/-₹
Job LocationIndia
Application FeesOpen category : 100/-₹
SC / ST / ExSM : No Fee
Educational QualificationCheck PDF
Age Limit Of Candidate 21 Years to 27 Years
To Visit Official Website Click Here
To Official Notification (PDF)Click Here
To Apply Online (Starting From 03.02.2025)Apply Now

अपडेट राहण्यासाठी आमच्या संपर्कात राहा. आम्ही तुमच्यापर्यंत सर्व महत्वाची माहिती विनामूल्य पाठवू..!

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"

सामान्य सूचना

  1. उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि मगच सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.
  2. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज शेवटच्या तारखेच्या आत करावा.आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर आलेले आवेदन अर्ज नोकरी विभागाकडून ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  3. (अर्ज प्रणाली ऑनलाईन असल्यास)-अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आसपासच्या दिवसांमध्ये अर्ज सादर करावयाच्या अधिकृत सर्व्हरवर लोड येऊन सर्व्हर डाउन जाऊ शकते म्हणून उमेदवाराने आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेची वाट न बघता वेळेपूर्वी आपला अर्ज सादर करावा व आपली होणारी गैरसोय टाळावी.
  4. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज जमा (Submit) करण्याआधी आपल्या अर्जामधील माहिती जसे कि नावाची स्पेलिंग, जन्म दिनांक, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर, शैक्षणिक माहिती ई. व्यवस्थित वाचून मगच आपला आवेदन आज जमा करावा.
  5. नोकरी भरतीच्या कुठल्याही टप्प्यामध्ये उमेदवाराने स्वतःचे ओरिजनल आय डी सोबत ठेवावे.
  6. तसेच परीक्षेला जातांना ओरिजनल आय डी सोबतच हॉल तिकीटचे कलर झेरॉक्सही सोबत असू द्यावे.

माहिती शेअर करा.

Leave a Comment