IDBI recruitment 2024 apply online | आय डी बी आय बँक भरती 2024

माहिती शेअर करा.

IDBI recruitment 2024 apply online

Table Of Content

IDBI recruitment 2024 apply online:- आय डी बी आय बँक लि. अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती नुसार कार्यकारी-विक्री आणि संचालन म्हणजेच (Executive – Sales and Operations (ESO)) या पदाच्या एकुण 1000 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी अर्ज करु शकतात.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे व संबंधित पदासाठी पात्र असणे आवश्यक आहे. आय डी बी आय बँक लि. ने दिलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख  16 नोव्हेंबर 2024 असुन उमेदवाराने या तारखेपुर्वी आपला आवेदन अर्ज पाठवावा.

ऑनलाइन अर्ज, अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ. च्या सविस्तर माहितीसाठी उमेदवाराने खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी..धन्यवाद ! आपल्या पुढील वाटचालीस “महाराष्ट्र भरती” कडून खूप खूप शुभेच्छा!

idbi bank current openings

IDBI recruitment 2024 apply online
IDBI recruitment 2024 apply online

आय डी बी आय बँक लि.अंतर्गत 1000 जागांची भरती 2024
नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या आय डी बी आय बँक लि. च्या अधिकृत जाहिरातीनुसार एकूण 1000 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीनुसार ” कार्यकारी-विक्री आणि संचालन (ESO)” या पदासाठी हि जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2024 असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सदर नोकरी भरतीची अधिकृत जाहिरात वाचून मग अर्ज करावा.

idbi bank hiring

Note:- After successful completion of 2 years of
contractual service, candidate become eligible for appointment as Junior
Assistant Manager Grade ‘O’ in the Bank through a selection process that would
be conducted by the Bank.

अधिकृत जाहिरात क्रमांक :- ADVERTISEMENT NO. 09/2024-25

पदाचे नाव :- कार्यकारी-विक्री आणि संचालन (Executive – Sales and Operations (ESO))

रिक्त पदसंख्या :- 1000 पदे

idbi bank ltd recruitment

शैक्षणिक पात्रता :- शासनमान्यता प्राप्त विद्यापीठामधून कोणत्याही शाखेमधून किमान पदवीधर .

वयोमर्यादा (वयाची अट ):-

  • किमान 20 वर्ष ते कमाल 25 वर्ष (SC / ST – 05 वर्ष सूट । OBC (non-creamy layer) – 03 वर्ष सूट)

जन्म :- 02 ऑक्टोबर 1999 ते 01ऑक्टोबर 2004 दरम्यानचा असावा.

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

अर्ज पद्धती :- ऑनलाईन

अर्ज शुल्क (फी):-

  • SC/ST/PwBD : 250/-₹
  • इतर प्रवर्ग : 1050/-₹

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-16 नोव्हेंबर 2024

वेतनमान :-

  • पहिले वर्ष :- 29,000/-₹ (प्रति महिना)
  • द्वितीय वर्ष :- 31000/-₹ (प्रति महिना)

idbi bank privatisation

महत्वाची टीप :- सदर भरती हि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेण्यात येत आहे. परंतु दोन वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट सेवा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर सदर उमेदवार IDBI बँक मधील ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर म्हणजेच (JAM) स्तर ‘O’ या पदासाठी पात्र ठरतो. यानंतर IDBI Bank मार्फत घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होऊन सदर उमेदवार ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर या पदावर काम कर शकतो.

ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर स्तर ‘O’ या पदावरील व्यक्तीला अंदाजे ₹6.14 लाख ते ₹6.50 लाख इतके पॅकेज दिले जाते.

निवड प्रक्रिया :-

  • ऑनलाइन परीक्षा
  • कागदपत्र पडताळणी
  • वैयक्तिक मुलाखत
  • मेडिकल टेस्ट

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-16 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे :-

idbi bank recruitment

idbi current openings

परीक्षेचा अभ्यासक्रम

अ.नं.विषय प्रश्नसंख्या वेळ
1.Logical Reasoning, Data Analysis
& Interpretation
60 प्रश्न40 मिनिटे
2.English Language40 प्रश्न20 मिनिटे
3.Quantitative Aptitude40 प्रश्न35 मिनिटे
4.General/Economy/Banking
Awareness/ Computer/IT
60 प्रश्न25 मिनिटे
एकूण 120 मिनिटे
इंग्रजी भाषा पेपर वगळता इतर सर्व पेपर मध्ये इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांचा समावेश असेल.

recruitment idbi

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा :-

  • अर्ज सुरु होण्याची तारीख :- 07 नोव्हेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 16 नोव्हेंबर 2024
  • ऑनलाईन परीक्षेची अंदाजे तारीख :- 01 डिसेंबर 2024 (रविवार)

महत्वाच्या लिंक्स :-

idbi bank openings। official website

idbi bank notification

idbibank online

महत्वाच्या सूचना

आय डी बी आय बँक लि. मध्ये “कार्यकारी-विक्री आणि संचालन” या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही सूचना आणि माहिती

  1. उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
  2. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज दिनांक 16 नोव्हेंबर 2024 पर्यंत करावा.आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर आलेले आवेदन अर्ज नोकरी विभागाकडून ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  3. अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आसपासच्या दिवसांमध्ये अर्ज सादर करावयाच्या अधिकृत सर्व्हरवर लोड येऊन सर्व्हर डाउन जाऊ शकते म्हणून उमेदवाराने आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेची वाट न बघता वेळेपूर्वी आपला अर्ज सादर करावा व आपली होणारी गैरसोय टाळावी.
  4. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज जमा (Submit) करण्याआधी आपल्या अर्जामधील माहिती जसे कि नावाची स्पेलिंग, जन्म दिनांक, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर, शैक्षणिक माहिती ई. व्यवस्थित वाचून मगच आपला आवेदन आज जमा करावा.
  5. नोकरी भरतीच्या कुठल्याही टप्प्यामध्ये उमेदवाराने स्वतःचे ओरिजनल आय डी सोबत ठेवावे.
  6. तसेच परीक्षेला जातांना ओरिजनल आय डी सोबतच हॉल तिकीटचे कलर झेरॉक्सही सोबत असू द्यावे.

idbi bank private or government

idbi bank private or government?

idbi bank is a private bank.


महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯" 

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

माहिती शेअर करा.

Leave a Comment