NEET exam information in marathi : NEET च्या परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती देणारा परिपूर्ण लेख.

माहिती शेअर करा.

Neet exam information in marathi

Neet exam information in marathi:- नमस्कार, सदर संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या पोस्टसाठी देताय त्याला अनुसरूनच मी तुम्हाला सर्व माहिती पुरवणार आहे.

Neet exam information in marathi ह्या पोस्टच्या इतिश्री ला तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व इतर माहिती मिळालेली असेल. तुमच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र भरती कडून खूप खूप शुभेच्छा.!

neet exam information in marathi

बारावी उत्तीर्ण झाल्यांनतर सर्व विद्यार्थी आणि पालक वर्गामध्ये मुख्य चर्चेचा विषय असतो तो म्हणजे JEE आणि NEET या प्रवेश परीक्षांचा.याआधीच्या पोस्ट्समध्ये आपण JEE प्रवेश परीक्षेमधील JEE Mains आणि JEE Advanced या दोन्ही पेपरची सर्व आवश्यक माहिती सविस्तरपणे बघितली आहे.जर तुम्हाला ती पोस्ट वाचायची असेल तर खालील लिंक वर क्लीक करून वाचू शकता.

neet chi tayari kashi karavi

या पोस्टमध्ये आपण NEET या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.यामध्ये आपण

  • NEET ची परीक्षा कोणामार्फत घेतली जाते ?
  • परीक्षेसाठी किती वेळ दिला जातो ?
  • परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धती असते का?
  • असल्यास निगेटिव्ह मार्किंग कशा प्रकारची असते ?
  • परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे ?
  • NEET च्या प्रश्नपत्रिकेमध्ये किती विषय असतात तसेच त्यांचे किती विभाग असतात ?
  • प्रत्येक विषयाला किती गुण असतात.?
  • पेपर किती मार्कांचा असतो ?
  • पेपरमधील किती प्रश्न सोडवणे आवश्यक आहे?

अश्या अनेक गोष्टींबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तसेच या पोस्टच्या शेवटी तुम्हाला NEET परीक्षेच्या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती असणारी अधिकृत PDF देखील मिळणार आहे जी तुम्ही download करू शकता.म्हणून हि पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा .

neet information in marathi

तर आपण सुरवात करूयात हि NEET ची परीक्षा म्हणजे नेमकं आहे तरी काय ?

जर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करायचे असेल तर तुम्हाला NEET ची परीक्षा द्यावी लागते.NEET ची परीक्षा म्हणजे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी एका प्रकारचे प्रदेशद्वार आहे असे आपण म्हणू शकतो.

neet exam in marathi language

NEET या शब्दाचे पूर्ण रूप National Entrance cum Eligibility Test असे आहे.

तर,ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे आणि त्यासाठी भारतातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांना NEET ची परीक्षा द्यावी लागते. NEET ची प्रवेश परीक्षा सन 2019 पासून NTA म्हणजेच National Testing Agency च्या मार्फत घेण्यात येते.

नीट ची तयारी कशी करावी

मागील 2 वर्षांमध्ये NEET च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये थोडासा बदल झालेला आढळतो.परंतु नुकत्याच झालेल्या NEET च्या पेपरनुसार आपण प्रश्नपत्रिकेची रचना कशी असते हे समजून घेऊ.

neet full form in marathi

National Entrance cum Eligibility Test । राष्ट्रीय प्रवेश सह पात्रता परीक्षा

neet exam meaning in marathi

NEET परीक्षेच्या पेपर चे स्वरूप आणि रचना

  • परीक्षेचे माध्यम – ऑफलाईन/पेपर पेन स्वरूप
  • परीक्षा वेळ – 3 तास : 20 मिनिटे.
  • एकूण विषय – 3
    • भौतिकशास्त्र
    • रसायनशास्त्र
    • जीवशास्त्र –
      • वनस्पती शास्त्र
      • प्राणीशास्त्र
  • प्रश्न स्वरूप – MCQ (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी)
  • एकूण प्रश्नसंख्या – 200 प्रश्न (त्यापैकी 180 प्रश्न सोडवणे)
  • एकूण गुण – 720
  • निगेटिव्ह मार्किंग – आहे
    • योग्य/बरोबर उत्तरासाठी : +4
    • अयोग्य/चुकीच्या उत्तरासाठी : -1
    • जास्तीचा प्रश्न सोडविल्यास/कोणताही पर्याय न निवडल्यास : 0
    • एकापेक्षा अधिक पर्याय निवडल्यास : -1
  • भाषा माध्यम – एकूण 13 भाषा (मराठी उपलब्ध)
    • १३ भाषा
      • मराठी,इंग्रजी ,हिंदी,तेलगू,गुजराती,मल्याळम,बंगाली,उडिया,तमिळ,आसामी,पंजाबी इत्यादी.
Neet exam information in marathi

neet exam information in marathi language

तर, वरील माहितीनुसार NEET चा पेपर सोडवण्यासाठी एकूण वेळ ३ तास आणि २० मिनिटे एवढा असतो.प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने विचारले जातात.प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण प्रश्न २०० प्रश्न विचारले जातात त्यापैकी १८० प्रश्न सोडवणे.प्रश्नपत्रिका एकूण ७२० गुणांची असते ज्या मध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धत असते.

NEET च्या निगेटिव्ह मार्किंग पद्धतीनुसार

  • प्रत्येक बरोबर उत्तरासाठी ४ गुण दिले जातात.
  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जातो.
  • प्रश्नाच्या पर्यायांमधील एकापेक्षा अधिक पर्याय निवडल्यास १ गुण वजा केला जातो.
  • जर परीक्षार्थीने जास्त प्रश्न सोडवले असतील तर कोणताही गुण दिला जात नाही किंवा वजा केला जात नाही.

आपण पाहिले कि,NEET च्या पेपरमध्ये भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (वनस्पतीशास्त्र & प्राणिशास्त्र) हे तीन विषय असतात.पण पेपरमध्ये या प्रत्येक विषयाचे दोन उपविभाग देखील असतात ज्यांना पेपरमध्ये Sections म्हणून दर्शविलेलं असतं.

प्रत्येक विषयाचे दोन उपविभाग असतात Section A आणि Section B.

Section A मध्ये 35 प्रश्न विचारलेले असतात आणि Section B मध्ये 15 प्रश्न विचारलेले असतात. Section B मधील 15 प्रश्नांपैकी 10 प्रश्न सोडवायचे असतात.हीच माहिती आपण तक्त्याच्या माध्यमातून समजून घेऊ जेणेकरून समजणे सोपे जाईल.

neet exam marathi information

विषय Sections प्रश्नसंख्या गुण
भौतिकशास्त्रSection A35 प्रश्न140
Section B15 प्रश्न (10 Applicable)40
रसायन शास्त्रSection A35 प्रश्न140
Section B15 प्रश्न (10 Applicable)40
जीवशास्त्र (वनस्पतीशास्त्र)Section A35 प्रश्न140
Section B15 प्रश्न (10 Applicable)40
जीवशात्र (प्राणीशास्त्र)Section A35 प्रश्न140
Section B15 प्रश्न (10 Applicable)40
एकूण 200 प्रश्न त्यापैकी 180 Applicable720

neet information in marathi pdf

Neet परीक्षेचा अभ्यासक्रम खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून पाहू शकता किंवा डाउनलोड करू शकता.

माहिती आवडल्यास खालील लिंकवर क्लीक करून आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि अशा महत्वपूर्ण विषयांची माहिती मिळवा सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर तेही फ्री मध्ये.

I wish you all the best for your exam!

FAQ’s :-

NEET ला कोचिंग आवश्यक आहे का?

NEET च्या परीक्षेचा अभ्यासक्रम कठीण असतो त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी काही अडचणी येतात.म्हणून शक्य असल्यास कोचिंग लावावी अन्यथा सेल्फ स्टडी करून देखील तुम्ही NEET ची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता.

भारतात NEET परीक्षा का आवश्यक आहे?

भारतामध्ये जर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर तुम्हाला NEET हि वैद्यकीय प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

NEET साठी स्व-अभ्यास किंवा कोचिंग कोणते चांगले आहे?

NEET परीक्षेसाठी जरी तुम्ही कोचिंग लावली तरी तुम्हाला कमी अधिक प्रमाणामध्ये स्व-अभ्यास म्हणजेच सेल्फ स्टडी करावाच लागतो.म्हणून सेल्फ स्टडी करणे आणि शक्य असल्यास कोचिंग लावणे फायदेशीर ठरू शकते.

NEET चा पेपर कोण बनवतो?

NEET चा पेपर NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत आयोजित केला जातो.

NEET मध्ये किती अभ्यासक्रम आहेत?

NEET मध्ये MBBS,BDS,BHMS,BUMS,BAMS इत्यादी अभ्यासक्रम आहेत.

12वी मध्ये MBBS साठी किती मार्क्स आवश्यक आहेत?

MBBS होण्यासाठी NEET ची प्रवेश परीक्षा द्यावी लागते ज्यासाठी 12 वी मध्ये
सामान्य प्रवर्गातील उमेदवाराला किमान 50% गुण, राखीव प्रवर्गातील उमेदवाराला किमान 40% गुण आणि अपंग उमेदवारांसाठी किमान 45% गुण आवश्यक असतात.

NEET साठी प्रश्न कोण सेट करते?

NEET च्या प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिका NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी च्या तज्ञ शिक्षकांकडून सेट केल्या जातात.

NEET परीक्षा म्हणजे काय?

NEET ची प्रवेश परीक्षा म्हणजे National Entrance cum Eligibility Test हि प्रवेश परीक्षा NTA म्हणजेच National Testing Agency च्या मार्फत घेण्यात येते. भारतातील मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हि राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा घेण्यात येते.

NEET परीक्षेसाठी पात्रता काय आहे?

NEET ची प्रवेश परीक्षा देण्यासाठी उमेदवार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. हि NEET च्या प्रवेश परीक्षेची किमान शैक्षणिक पात्रता आहे.

NEET परीक्षेची तयारी कशी करावी?

NEET च्या परीक्षेची चांगली तयारी करण्यासाठी अभ्यासक्रमानुरूप नियोजन करून नियमित अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासोबतच शालेय पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करणे, झालेल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे, मॉक टेस्ट देणे आणि NEET च्या प्रवेश परीक्षेसाठी उपयुक्त असणारी प्रसिद्ध पुस्तके वाचणे हे देखील गरजेचे आहे. तसेच तुम्ही कोचिंग लावणे देखील फायदेशीर ठरू शकते.

NEET परीक्षेचे महत्व काय आहे?

NEET ची प्रवेश परीक्षा देऊन आणि परीक्षेमध्ये उच्च गुण प्राप्त करून तुम्ही भारतातील नामांकित आणि प्रसिद्ध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ शकता आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवू शकता.वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा उत्तम आणि प्रमुख मार्ग म्हणून NEET ची प्रवेश परीक्षा ओळखली जाते.

मॉक टेस्टचे महत्व काय आहे?

मॉक टेस्ट च्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या अभ्यासाची कुवत लक्षात येते. ज्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये आणि ज्ञानामध्ये लवचिकता आणून आणि त्यामध्ये बदल करून अपेक्षित यश प्राप्त करू शकता. मॉक टेस्टमुळे तुम्हाला परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा पॅटर्न समजून घेण्यास मदत मिळते त्यासोबतच परीक्षेमध्ये देण्यात आलेल्या वेळेचे योग्य व्यवस्थापन कसे करावे याचीही माहिती मिळते त्यामुळे मॉक टेस्ट देण्याचा सल्ला तज्ञ शिक्षक देतात.

महत्वाच्या लिंक्स:-

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती तसेच करिअर मार्गदर्शन व माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी व त्याला वेगवेगळ्या करिअर पर्यायाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची / करिअर ची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯" 

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com

maharashtrabharti.com


माहिती शेअर करा.

Leave a Comment