SBI CBO Bharti 2025 | सर्कल बेस्ड ऑफिसर CBO पदाच्या 2964 जागांसाठी भरती

माहिती शेअर करा.

SBI CBO Bharti 2025

SBI CBO Bharti 2025:- स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती नुसार सर्कल बेस्ड ऑफिसर(CBO) पदाच्या एकुण 2964 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी अर्ज करु शकतात.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे व संबंधित पदासाठी पात्र असणे आवश्यक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 असुन उमेदवाराने या तारखेपुर्वी आपला आवेदन अर्ज पाठवावा.

ऑनलाइन अर्ज, अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ. च्या सविस्तर माहितीसाठी उमेदवाराने खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी..धन्यवाद ! आपल्या पुढील वाटचालीस “महाराष्ट्र भरती” कडून खूप खूप शुभेच्छा!

SBI CBO Recruitment 2025

SBI CBO Bharti 2025
SBI CBO Bharti 2025

भारतीय स्टेट बँक तथा स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 2964 जागांची भरती 2025
नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत जाहिरातीनुसार एकूण 2964 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीनुसार ” सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) “ या पदांसाठी हि जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
30 जून 2025 असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सदर नोकरी भरतीची अधिकृत जाहिरात वाचून मग अर्ज करावा.

अधिकृत जाहिरात क्रमांक :- CRPD/ CBO/2025-26/03

पदाचे नाव :- सर्कल बेस्ड ऑफिसर(CBO)

अ.नं.पदाचे नावपदसंख्या
1.सर्कल बेस्ड ऑफिसर(CBO)Regular – 2600 पदे
Backlog – 364 पदे
एकूण पदे 2964

SBI Circle Based Officer Apply Online

शैक्षणिक पात्रता :-

१.कोणत्याही शाखेमधून किमान पदवीधर । २. बँकेमधील किमान 02 वर्ष अनुभव आवश्यक

वयोमर्यादा (वयाची अट ):-

दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी 21 वर्ष ते 30 वर्ष

  • प्रवर्गानुसार वयामध्ये मिळणारी सूट
    • SC / ST – 05 वर्ष सूट
    • OBC – 03 वर्ष सूट

परीक्षेचे नाव :- SBI CBO Exam 2025

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

अर्ज पद्धती :- ऑनलाईन

अर्ज शुल्क (फी):-

  • General/OBC/EWS प्रवर्ग : 750/-₹
  • SC/ST/PwD प्रवर्ग : फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 जून 2025

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा :-

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 जून 2025 (11.00PM)
  • परीक्षेची तारीख :- जुलै 2025
अधिकृत संकेतस्थळ / वेबसाईटसाठी येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातीसाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा
Whatsapp वर आमच्या संपर्कात राहण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram वर आमच्या संपर्कात राहण्यासाठी. येथे क्लीक करा

SBI CBO Syllabus PDF Download

Recruitment Details

Recruitment DepartmentState Bank Of India
Advertisement No.CRPD/ CBO/2025-26/03
Name Of PostCircle Based Officer (CBO)
No. Of Vacancy2964
Mode Of ApplicationOnline
Last Date To Apply30 June 2025 (11.00PM)
Approx. Salary For Post
Job LocationAll India
Application FeesGeneral/OBC/EWS : 750/-₹
SC/ST/PwD : No Fee
Educational QualificationBachelor Degree in any Stream. & 2 years experience in any Scheduled Commercial Bank or Regional Rural Bank.
Age Limit Of Candidate 21 to 30 Years As On – 30 April 2025
Age Relaxation –
SC/ST- 05 Years | OBC – 03 Years

SBI Circle Based Officer Apply Online

To Visit Official Website Click Here
To Official Notification (PDF)Click Here
To Apply OnlineApply Now
To Join Our Whatsapp ChannelClick Here
To Join Our Telegram ChannelClick Here

अपडेट राहण्यासाठी आमच्या संपर्कात राहा. आम्ही तुमच्यापर्यंत सर्व महत्वाची माहिती विनामूल्य पाठवू..!

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"

सामान्य सूचना

  1. उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि मगच सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.
  2. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज शेवटच्या तारखेच्या आत करावा.आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर आलेले आवेदन अर्ज नोकरी विभागाकडून ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  3. (अर्ज प्रणाली ऑनलाईन असल्यास)-अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आसपासच्या दिवसांमध्ये अर्ज सादर करावयाच्या अधिकृत सर्व्हरवर लोड येऊन सर्व्हर डाउन जाऊ शकते म्हणून उमेदवाराने आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेची वाट न बघता वेळेपूर्वी आपला अर्ज सादर करावा व आपली होणारी गैरसोय टाळावी.
  4. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज जमा (Submit) करण्याआधी आपल्या अर्जामधील माहिती जसे कि नावाची स्पेलिंग, जन्म दिनांक, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर, शैक्षणिक माहिती ई. व्यवस्थित वाचून मगच आपला आवेदन आज जमा करावा.
  5. नोकरी भरतीच्या कुठल्याही टप्प्यामध्ये उमेदवाराने स्वतःचे ओरिजनल आय डी सोबत ठेवावे.
  6. तसेच परीक्षेला जातांना ओरिजनल आय डी सोबतच हॉल तिकीटचे कलर झेरॉक्सही सोबत असू द्यावे.

माहिती शेअर करा.

Leave a Comment