SSC Stenographer Bharti 2025 – स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत स्टेनोग्राफर पदाच्या 261 जागांसाठी भरती.

माहिती शेअर करा.

SSC Stenographer Bharti 2025

SSC Stenographer Bharti 2025:- स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती नुसार स्टेनोग्राफर पदाच्या एकुण 261 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी अर्ज करु शकतात.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे व संबंधित पदासाठी पात्र असणे आवश्यक आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 26 जून 2025 (रात्री 11.00 पर्यंत) असुन उमेदवाराने या तारखेपुर्वी आपला आवेदन अर्ज पाठवावा.

ऑनलाइन अर्ज, अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ. च्या सविस्तर माहितीसाठी उमेदवाराने खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी..धन्यवाद ! आपल्या पुढील वाटचालीस “महाराष्ट्र भरती” कडून खूप खूप शुभेच्छा!

एसएससी स्टेनोग्राफर वैकेंसी 2025

SSC Stenographer Bharti 2025
SSC Stenographer Bharti 2025

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 261 जागांची भरती 2025
नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या अधिकृत जाहिरातीनुसार एकूण 261 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीनुसार ” स्टेनोग्राफर (गृप B & गृप C ) “ या पदांसाठी हि जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
26 जून 2025 (11.00PM) असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सदर नोकरी भरतीची अधिकृत जाहिरात वाचून मग अर्ज करावा.

अधिकृत जाहिरात क्रमांक :- E/16/2025-C-2

पदाचे नाव :- स्टेनोग्राफर (गृप B & गृप C )

पद क्र.पदाचे नाव
1.स्टेनोग्राफर ग्रेड ‘C’ (गृप ‘B ‘)
2.स्टेनोग्राफर ग्रेड ‘D’ (गृप ‘C’)
एकूण पदे 261

रिक्त पदसंख्या :- 261 पदे

SSC Stenographer Recruitment 2025

शैक्षणिक पात्रता :- उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा (वयाची अट ):- दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी

  • स्टेनोग्राफर ग्रेड ‘C’ (गृप ‘B ‘) या पदासाठी – 18 वर्ष ते 30 वर्ष
  • स्टेनोग्राफर ग्रेड ‘D’ (गृप ‘C’) या पदासाठी – 18 वर्ष ते 27 वर्ष
  • प्रवर्गानुसार वयामध्ये मिळणारी सूट
    • SC / ST – 05 वर्ष सूट
    • OBC – 03 वर्ष सूट

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

अर्ज पद्धती :- ऑनलाईन

अर्ज शुल्क (फी):-

  • General/OBC/EWS प्रवर्ग : 100/-₹
  • SC/ST/ExSM/PWD/Women प्रवर्ग : फी नाही

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा :-

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 26 जून 2025 (11.00PM)
  • अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख :- 27 जून 2025 (11.00PM)
  • अर्ज दुरुस्ती तारीख :- 01 जुलै 2025 ते 02 जुलै 2025 (11.00PM)
  • परीक्षेची तारीख (ComputerBased Examinatio):- 06 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2025
अधिकृत संकेतस्थळ / वेबसाईटसाठी येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातीसाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

SSC Stenographer Bharti 2025 Details

Recruitment Details

Recruitment DepartmentStaff Selection Commision
Advertisement No.E/16/2025-C-2
Name Of PostStenographer
No. Of Vacancy261
Mode Of ApplicationOnline
Last Date To Apply26 June 2025 (11.00PM)
Approx. Salary For Post
Job LocationAll India
Application FeesGeneral/OBC/EWS : 100/-₹
SC/ST/ExSM/PwD/Women : No Fee
Educational Qualification12th Standard
Age Limit Of Candidate 18 to 27 / 30 Years As On – 01 August 2025
Age Relaxation –
SC/ST- 05 Years | OBC – 03 Years
To Visit Official Website Click Here
To Official Notification (PDF)Click Here
To Apply OnlineApply Now

अपडेट राहण्यासाठी आमच्या संपर्कात राहा. आम्ही तुमच्यापर्यंत सर्व महत्वाची माहिती विनामूल्य पाठवू..!

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"

सामान्य सूचना

  1. उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि मगच सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.
  2. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज शेवटच्या तारखेच्या आत करावा.आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर आलेले आवेदन अर्ज नोकरी विभागाकडून ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  3. (अर्ज प्रणाली ऑनलाईन असल्यास)-अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आसपासच्या दिवसांमध्ये अर्ज सादर करावयाच्या अधिकृत सर्व्हरवर लोड येऊन सर्व्हर डाउन जाऊ शकते म्हणून उमेदवाराने आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेची वाट न बघता वेळेपूर्वी आपला अर्ज सादर करावा व आपली होणारी गैरसोय टाळावी.
  4. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज जमा (Submit) करण्याआधी आपल्या अर्जामधील माहिती जसे कि नावाची स्पेलिंग, जन्म दिनांक, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर, शैक्षणिक माहिती ई. व्यवस्थित वाचून मगच आपला आवेदन आज जमा करावा.
  5. नोकरी भरतीच्या कुठल्याही टप्प्यामध्ये उमेदवाराने स्वतःचे ओरिजनल आय डी सोबत ठेवावे.
  6. तसेच परीक्षेला जातांना ओरिजनल आय डी सोबतच हॉल तिकीटचे कलर झेरॉक्सही सोबत असू द्यावे.

माहिती शेअर करा.

Leave a Comment