समाज कल्याण विभाग ऑनलाइन फॉर्म 2024 | हा असेल अभ्यासक्रम
समाज कल्याण विभाग ऑनलाइन फॉर्म 2024:- समाज कल्याण विभाग अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती नुसार वर्ग ३ संवर्गातील निरीक्षक, गृहपाल /अधीक्षक, निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघु टंकलेखक इ. पदाच्या एकुण 219 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी अर्ज करु शकतात. अर्ज … Read more