IBPS PO Notification 2025। प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 5208 जागांची मेगा भरती..!
IBPS PO Notification 2025 IBPS PO Notification 2025:- IBPS (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती नुसार प्रोबेशनरी ऑफिसर (PO-Probationary Officer) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT-Management Trainee) पदाच्या एकुण 5208 जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या … Read more