UCO Bank LBO Recruitment 2025 | युको बँक भरती 2025
UCO Bank LBO Recruitment 2025 UCO Bank LBO Recruitment 2025:- युको बँक (UCO Bank) ही 1943 साली कोलकात्यात स्थापन झालेली राष्ट्रीयकृत बँक आहे. युको बँकची स्थापना श्री घनश्यामदास बिर्ला यांनी केली.ही बँक सुरुवातीला “युनायटेड कमर्शियल बँक” म्हणून ओळखली जात होती. त्यानंतर1969 साली राष्ट्रीयकरण झालेल्या या बँकेच्या भारतात 3000+ पेक्षा जास्त शाखा उपस्थित आहे. युको बँक … Read more