NHM beed recruitment 2025
Table Of Content
Table of Contents
NHM beed recruitment 2025:- राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM-National Health Mission) बीड अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती नुसार मेडिकल ऑफिसर पदाच्या रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी अर्ज करु शकतात. सदर भरती हि कंत्राटी स्वरूपाची भरती आहे.या भरतीसाठी दिनांक 07 जानेवारी 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे व संबंधित पदासाठी पात्र असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड ने दिलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 असुन उमेदवाराने या तारखेपुर्वी आपला आवेदन अर्ज पाठवावा.
ऑफलाइन अर्ज, अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,पगार इ. च्या सविस्तर माहितीसाठी उमेदवाराने खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी..धन्यवाद ! आपल्या पुढील वाटचालीस “महाराष्ट्र भरती” कडून खूप खूप शुभेच्छा!
NHM beed recruitment 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत रिक्त जागांची भरती 2025
नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड च्या अधिकृत जाहिरातीनुसार एकूण रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीनुसार ” मेडिकल ऑफिसर” या पदांसाठी हि जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सदर नोकरी भरतीची अधिकृत जाहिरात वाचून मग अर्ज करावा.
अधिकृत जाहिरात क्रमांक :- -//-
पदाचे नाव :- मेडिकल ऑफिसर
रिक्त पदसंख्या :- –
NHM beed bharti 2025
शैक्षणिक पात्रता :- एम . बी . बी . एस .
वयोमर्यादा (वयाची अट ):-
- कमाल वयोमर्यादा – 58 वर्षांपर्यंत
नोकरीचे ठिकाण :- बीड
अर्ज पद्धती :- ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता :- जिल्हा निवड समिती सदस्य सचिव, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, बीड.
महत्वाची सूचना :-
- उमेदवाराने 500 रुपयाच्या बॉन्डवर खालील जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या अटी व शर्तीचे बंधपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :-15 जानेवारी 2025
वेतनमान :-
- 75000/-₹ प्रतिमाह ते 85000/-₹ प्रतिमाह
- एम.बी.बी.एस – 75000/-₹ प्रतिमाह
- पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री – 85000/-₹ प्रतिमाह
अर्ज करण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे :-
- सर्व वर्षांचे गुणपत्रक
- वयाचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र
- पासपोर्ट फोटो इ.
उमेदवाराने कागदपत्रांच्या छायांकित प्रतीचा एक संच नोंदणी विभागामध्ये दिनांक 15 जानेवारी 2025 पर्यंत जमा करावा.
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा :-
- अर्ज सुरु झाल्याची तारीख :- 07 जानेवारी 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 जानेवारी 2025
महत्वाच्या लिंक्स :-
NHM beed recruitment 2025 official website
NHM beed recruitment 2025 apply online last date
NHM beed recruitment 2025 apply online maharashtra
महत्वाच्या सूचना
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड मध्ये “मेडिकल ऑफिसर” या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही सूचना आणि माहिती
- उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- उमेदवाराने आपला आवेदन अर्ज दिनांक 15 जानेवारी 2025 पर्यंत करावा.आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर आलेले आवेदन अर्ज नोकरी विभागाकडून ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदर भरतीच्या तपशीलवार माहितीसाठी किंवा शंका निरसनासाठी, कृपया NHM बीडच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा कार्यालयाशी संपर्क साधा.
- अर्ज करत असतांना उमेदवाराने शक्यतो खूप पूर्वीचा फोटो वापरू नये.
- संबंधित नोकरी भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याचा किंवा रद्द करण्याचा सर्वस्वी अधिकार हा संभंधित नोकरी विभागाकडे राखून ठेवण्यात आलेला आहे.
- उमेदवाराने आवेदन अर्ज करतांना अर्जामध्ये अपुरी किंवा चुकीची माहिती नये,असे केल्यास संबंधित नोकरी विभागाकडून उमेदवाराचा आवेदन अर्ज रद्द केला जाईल व भरती प्रक्रियेमधून बाद केले जाईल.
- सदर भरतीची पदे कमी करण्याचे किंवा पदे वाढवण्याचे सर्व अधिकार जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"