central bank of india apprentice bharti 2025
central bank of india apprentice bharti 2025:- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती नुसार अप्रेंटिस पदाच्या एकुण 4500 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी अर्ज करु शकतात.
अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे व संबंधित पदासाठी पात्र असणे आवश्यक आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 23 जून 2025 असुन उमेदवाराने या तारखेपुर्वी आपला आवेदन अर्ज पाठवावा.
ऑनलाइन अर्ज, अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ. च्या सविस्तर माहितीसाठी उमेदवाराने खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी..धन्यवाद ! आपल्या पुढील वाटचालीस “महाराष्ट्र भरती” कडून खूप खूप शुभेच्छा!
Table of Contents
-: नवीनतम प्रकाशित भरती :-
- Talathi Bharti 2025 – Update | महाराष्ट्रामध्ये तलाठी पदाच्या तब्बल 2477 जागा रिक्त
- central bank of india apprentice bharti 2025 | अप्रेंटिस पदाच्या 4500 रिक्त जागांसाठी भरती
- SSC Stenographer Bharti 2025 – स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत स्टेनोग्राफर पदाच्या 261 जागांसाठी भरती.
- SSC CHT BHARTI 2025 – हिंदी ट्रान्सलेटर पदाच्या 437 जागांसाठी भरती 2025। पगार ₹35400 ते ₹142400
- NHM Nashik Recruitment 2025 | राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2025
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 जागांची भरती 2025
नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत जाहिरातीनुसार एकूण 4500 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीनुसार ” अप्रेन्टिस “ या पदांसाठी हि जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2025 असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सदर नोकरी भरतीची अधिकृत जाहिरात वाचून मग अर्ज करावा.
अधिकृत जाहिरात क्रमांक :- -//-
पदाचे नाव :- अप्रेन्टिस
अ.नं. | पदाचे नाव |
---|---|
1. | अप्रेन्टिस (Apprentice) |
एकूण पदे | 4500 |
रिक्त पदसंख्या :- 4500 पदे
central bank of india recruitment 2025 marathi
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेमधून किमान पदवीधर
वयोमर्यादा (वयाची अट ):- दिनांक 31 मे 2025 रोजी 20 वर्ष ते 28 वर्ष
- प्रवर्गानुसार वयामध्ये मिळणारी सूट
- SC / ST – 05 वर्ष सूट
- OBC – 03 वर्ष सूट
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
अर्ज शुल्क (फी):-
- General/OBC/EWS प्रवर्ग : 800/-₹+GST
- SC/ST/Women प्रवर्ग : 600/-₹+GST
- PwD उमेदवार : 400/-₹+GST
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 23 जून 2025
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा :-
- अर्ज प्रणाली सुरु होण्याची तारीख :- 07 जून 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 23 जून 2025
- अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख :- 25 जून 2025
- ऑनलाईन परीक्षेची अंदाजे तारीख :- जुलै महिन्याचा पहिला आठवडा
महत्वाच्या लिंक्स :-
अधिकृत संकेतस्थळ / वेबसाईटसाठी | येथे क्लीक करा |
अधिकृत जाहिरातीसाठी | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |
Whatsapp वर आमच्या संपर्कात राहण्यासाठी | येथे क्लीक करा |
Telegram वर आमच्या संपर्कात राहण्यासाठी. | येथे क्लीक करा |
: Short Information In English :
central bank of india apprentice recruitment 2025
Recruitment Details
Recruitment Department | Central Bank Of India |
Advertisement No. | -//- |
Name Of Post | Apprentice |
No. Of Vacancy | 4500 |
Mode Of Application | Online |
Last Date To Apply | 23 June 2025 (11.00PM) |
Approx. Salary For Post | ₹15000 Stipend |
Job Location | All India |
Application Fees | General/OBC/EWS : 800/-₹+GST SC/ST/Women : 600/-₹+GST ExSM : 400/-₹+GST |
Educational Qualification | 1. Any degree |
Age Limit Of Candidate | 20 to 28 Years As On – 31 May 2025 Age Relaxation – SC/ST- 05 Years | OBC – 03 Years |
Important Links:
To Visit Official Website | Click Here |
To Official Notification (PDF) | Click Here |
To Apply Online | Apply Now |
To Join Our Whatsapp Channel | Click Here |
To Join Our Telegram Channel | Click Here |
अपडेट राहण्यासाठी आमच्या संपर्कात राहा. आम्ही तुमच्यापर्यंत सर्व महत्वाची माहिती विनामूल्य पाठवू..!
महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!
''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"
सामान्य सूचना
- उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि मगच सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.
- उमेदवाराने आपला आवेदन अर्ज शेवटच्या तारखेच्या आत करावा.आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर आलेले आवेदन अर्ज नोकरी विभागाकडून ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- (अर्ज प्रणाली ऑनलाईन असल्यास)-अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आसपासच्या दिवसांमध्ये अर्ज सादर करावयाच्या अधिकृत सर्व्हरवर लोड येऊन सर्व्हर डाउन जाऊ शकते म्हणून उमेदवाराने आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेची वाट न बघता वेळेपूर्वी आपला अर्ज सादर करावा व आपली होणारी गैरसोय टाळावी.
- उमेदवाराने आपला आवेदन अर्ज जमा (Submit) करण्याआधी आपल्या अर्जामधील माहिती जसे कि नावाची स्पेलिंग, जन्म दिनांक, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर, शैक्षणिक माहिती ई. व्यवस्थित वाचून मगच आपला आवेदन आज जमा करावा.
- नोकरी भरतीच्या कुठल्याही टप्प्यामध्ये उमेदवाराने स्वतःचे ओरिजनल आय डी सोबत ठेवावे.
- तसेच परीक्षेला जातांना ओरिजनल आय डी सोबतच हॉल तिकीटचे कलर झेरॉक्सही सोबत असू द्यावे.