Railway Technician Bharti 2025- 6000+ जागांसाठी भरती

माहिती शेअर करा.

Railway Technician Bharti 2025

Railway Technician Bharti 2025:- रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती नुसार RRB Technician पदाच्या एकुण 6180 पेक्षा जास्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी अर्ज करु शकतात.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे व संबंधित पदासाठी पात्र असणे आवश्यक आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2025 असुन उमेदवाराने या तारखेपुर्वी आपला आवेदन अर्ज पाठवावा.

ऑनलाइन अर्ज, अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ. च्या सविस्तर माहितीसाठी उमेदवाराने खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी..धन्यवाद ! आपल्या पुढील वाटचालीस “महाराष्ट्र भरती” कडून खूप खूप शुभेच्छा!

रेल्वे भरती 2025

Railway Technician Bharti 2025
railway bharti 2025 marathi

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड अंतर्गत 6180 जागांची भरती 2025
नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड च्या अधिकृत जाहिरातीनुसार एकूण 6180 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीनुसार ” टेक्निशियन ग्रेड I व टेक्निशियन ग्रेड III “ या पदांसाठी हि जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
28 जुलै 2025 असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सदर नोकरी भरतीची अधिकृत जाहिरात वाचून मग अर्ज करावा.

अधिकृत जाहिरात क्रमांक :- CEN No.02/2025

पदाचे नाव :- टेक्निशियन ग्रेड I व टेक्निशियन ग्रेड III

अ.नं.पदाचे नावपदसंख्या
1.टेक्निशियन ग्रेड I180
2. टेक्निशियन ग्रेड III6000
एकूण पदे 6180

रिक्त पदसंख्या :- 6180 पदे

rrb technician notification 2025 pdf download

शैक्षणिक पात्रता :-

१.टेक्निशियन ग्रेड I – B.Sc (Electronics / PhysicsInformation Technology / Computer Science / Instrumentation) किंवा इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा.

२.टेक्निशियन ग्रेड III – इयत्ता दहावी उत्तीर्ण । संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय.

वयोमर्यादा (वयाची अट ):- दिनांक 01 जुलै 2025 रोजी

  1. टेक्निशियन ग्रेड I या पदासाठी – 18 वर्ष ते 33 वर्ष
  2. टेक्निशियन ग्रेड III या पदासाठी – 18 वर्ष ते 30 वर्ष
  • प्रवर्गानुसार वयामध्ये मिळणारी सूट
    • SC / ST – 05 वर्ष सूट
    • OBC – 03 वर्ष सूट

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

अर्ज पद्धती :- ऑनलाईन

अर्ज शुल्क (फी):-

  • General/OBC/EWS प्रवर्ग : 500/-₹
  • SC/ST/ExSM/Women/Transgender/EBC प्रवर्ग : 250/-₹

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 28 जुलै 2025

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा :-

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 28 जुलै 2025
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख :- 28 जून 2025 (11.00PM)
अधिकृत संकेतस्थळ / वेबसाईटसाठी येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातीसाठी (Short Notification) येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी [सुरुवात: 28 जून 2025] येथे क्लीक करा
Whatsapp वर आमच्या संपर्कात राहण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram वर आमच्या संपर्कात राहण्यासाठी. येथे क्लीक करा

rrb technician 2025 age limit

Recruitment Details

Recruitment DepartmentRailway Recruitment Board (RRB)
Advertisement No.CEN No.02/2025
Name Of PostTechnician Grade I & Grade III
No. Of Vacancy6180
Mode Of ApplicationOnline
Last Date To Apply28 July 2025
Approx. Salary For Post 29200 Rs | 19900 Rs
Job LocationAll India
Application FeesGeneral/OBC/EWS : 500/-₹
SC/ST/ExSM/Women/Transgender/EBC : 250/-₹
Educational QualificationTechnician Grade I – B.Sc (Electronics / PhysicsInformation Technology / Computer Science / Instrumentation) or Engg. Diploma
Technician Grade III – 10th Pass । ITI
Age Limit Of Candidate 18 to 30/33 Years As On – 01 August 2025
Age Relaxation –
SC/ST- 05 Years | OBC – 03 Years
To Visit Official Website Click Here
To Official Notificatio (Short Notification)Click Here
To Apply Online [Starting From 28 June 2025]Apply Now
To Join Our Whatsapp ChannelClick Here
To Join Our Telegram ChannelClick Here

अपडेट राहण्यासाठी आमच्या संपर्कात राहा. आम्ही तुमच्यापर्यंत सर्व महत्वाची माहिती विनामूल्य पाठवू..!

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"

सामान्य सूचना

  1. उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि मगच सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.
  2. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज शेवटच्या तारखेच्या आत करावा.आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर आलेले आवेदन अर्ज नोकरी विभागाकडून ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  3. (अर्ज प्रणाली ऑनलाईन असल्यास)-अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आसपासच्या दिवसांमध्ये अर्ज सादर करावयाच्या अधिकृत सर्व्हरवर लोड येऊन सर्व्हर डाउन जाऊ शकते म्हणून उमेदवाराने आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेची वाट न बघता वेळेपूर्वी आपला अर्ज सादर करावा व आपली होणारी गैरसोय टाळावी.
  4. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज जमा (Submit) करण्याआधी आपल्या अर्जामधील माहिती जसे कि नावाची स्पेलिंग, जन्म दिनांक, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर, शैक्षणिक माहिती ई. व्यवस्थित वाचून मगच आपला आवेदन आज जमा करावा.
  5. नोकरी भरतीच्या कुठल्याही टप्प्यामध्ये उमेदवाराने स्वतःचे ओरिजनल आय डी सोबत ठेवावे.
  6. तसेच परीक्षेला जातांना ओरिजनल आय डी सोबतच हॉल तिकीटचे कलर झेरॉक्सही सोबत असू द्यावे.

माहिती शेअर करा.

1 thought on “Railway Technician Bharti 2025- 6000+ जागांसाठी भरती”

Leave a Comment