Talathi Bharti 2025 – Update | महाराष्ट्रामध्ये तलाठी पदाच्या तब्बल 2477 जागा रिक्त

माहिती शेअर करा.

Talathi Bharti 2025 – Update

Talathi Bharti 2025 – Update:- सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या भावी अधिकाऱ्यांना नमस्कार! गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना पडलेला अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे तलाठी भरती कधी होणार आहे?. तलाठी भरतीची करणाऱ्या उमेदवारांना तलाठी भरती 2025 ची चांगली तयारी करता यावी यासाठी आम्ही सदर माहिती देत आहोत.

महाराष्ट्र किंवा कोणत्याही राज्याचा अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे राज्य महसूल विभाग.महाराष्ट्र राज्यामधील महसूल विभागामध्ये सुमारे 3000 पदे हि रिक्त आहेत. या 3000 रिक्त पदांपैकी जवळपास 2477 रिक्त पदे हि केवळ तलाठी पदाची आहेत.

राज्यामध्ये तलाठी पदाची एवढी रिक्त पदे असल्यामुळे महाराष्ट्रामधील तलाठ्यांवर कामाचा भार येत असल्याचे दिसून येते.

थोडक्यात सांगायचे झाल्यास तलाठी भरतीची जाहिरात कधीही येऊ शकते. जाहिरात आल्यानंतर अभ्यासाला आणि तयारीला लागणे म्हणजे स्वतःहून स्वतःचे नुकसान करून घेणे. किमान आमच्या संकेतस्थळावर येणाऱ्या भावी अधिकाऱ्यांकडून असं काही होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला परत एकदा या पोस्टच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत.

तलाठी भरती 2025 जाहिरात

Talathi Bharti 2025 - Update
maharashtra talathi bharti 2025
तलाठी भरती किती वर्षांनी होते
Talathi Bharti 2025 - Update

शैक्षणिक पात्रता :-

  • किमान पदवीधर असणे आवश्यक.
  • कोणत्याही शाखेमधील पदवीधर.
  • नागरिकत्व भारतीय.
  • MSCIT उत्तीर्ण प्रमाणपत्र.

जर तुमच्याकडे MSCIT प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही पद नियुक्तीनंतर 2 वर्ष कालावधीच्या आत तुमचे MSCIT कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

वेतन :- ₹25000 to ₹81100 अंदाजे

वयोमर्यादा (वयाची अट ):-

  • खुला प्रवर्ग : 18 वर्ष ते 38 वर्ष
  • राखीव प्रवर्ग : 18 वर्ष ते 43 वर्ष
  • दिव्यांग : 18 वर्ष ते 45 वर्ष
  • खेळाडू : 18 वर्ष ते 43 वर्ष
  • प्रकल्पग्रस्त : वर्ष 18 ते 45 वर्ष
  • भूकंपग्रस्त : 18 वर्ष ते 45 वर्ष
  • माजी सैनिक : 18 वर्ष ते 46 वर्ष

नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्र

अर्ज पद्धती :- ऑनलाईन असते.

अर्ज शुल्क (फी):-

  • General Class : 1000/-₹
  • Backword Class : 900/-₹

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- जाहीर झाल्यानंतर कळवण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ / वेबसाईटसाठी येथे क्लीक करा
Whatsapp वर आमच्या संपर्कात राहण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram वर आमच्या संपर्कात राहण्यासाठी. येथे क्लीक करा

सविस्तर माहितीसाठी खालील पोस्ट नक्की वाचा.-

तलाठी अभ्यासक्रम |तलाठी होण्यासाठी काय करावे लागते।ह्या गोष्टी करा आणि तुमचे तलाठी होण्याचे स्वप्न साकार करा!

talathi bharti 2025 online form date

Recruitment Details

Recruitment DepartmentMaharashtra Revenue Department
Advertisement No.Not Published
Name Of PostTalathi
No. Of VacancyNot Announced
Mode Of ApplicationOnline
Last Date To ApplyNot Declared
Approx. Salary For Post 25000 to 81100
Job LocationMaharashtra
Application FeesGeneral Class : 1000/-₹
Backword Class : No Fee
Educational QualificationAny degree
Age Limit Of Candidate 18 to 38 Years
To Visit Official Website Click Here
To Join Our Whatsapp ChannelClick Here
To Join Our Telegram ChannelClick Here

अपडेट राहण्यासाठी आमच्या संपर्कात राहा. आम्ही तुमच्यापर्यंत सर्व महत्वाची माहिती विनामूल्य पाठवू..!

महाराष्ट्र व भारतातील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्याला वेळोवेळी आमच्या या संकेतस्थळावर मिळत राहील. उमेदवाराला लवकरात लवकर या सर्व सरकारी नोकऱ्यांची अधिकृत व सविस्तर माहिती आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्या मोबाइलवर किंवा संगणकावर एका क्लीक वर उपलब्ध व्हावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न…….!

''🎯कृपया आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या नोकरीची माहिती शेअर करा व त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करा.🎯"

सामान्य सूचना

  1. उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि मगच सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.
  2. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज शेवटच्या तारखेच्या आत करावा.आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर आलेले आवेदन अर्ज नोकरी विभागाकडून ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  3. (अर्ज प्रणाली ऑनलाईन असल्यास)-अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आसपासच्या दिवसांमध्ये अर्ज सादर करावयाच्या अधिकृत सर्व्हरवर लोड येऊन सर्व्हर डाउन जाऊ शकते म्हणून उमेदवाराने आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेची वाट न बघता वेळेपूर्वी आपला अर्ज सादर करावा व आपली होणारी गैरसोय टाळावी.
  4. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज जमा (Submit) करण्याआधी आपल्या अर्जामधील माहिती जसे कि नावाची स्पेलिंग, जन्म दिनांक, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर, शैक्षणिक माहिती ई. व्यवस्थित वाचून मगच आपला आवेदन आज जमा करावा.
  5. नोकरी भरतीच्या कुठल्याही टप्प्यामध्ये उमेदवाराने स्वतःचे ओरिजनल आय डी सोबत ठेवावे.
  6. तसेच परीक्षेला जातांना ओरिजनल आय डी सोबतच हॉल तिकीटचे कलर झेरॉक्सही सोबत असू द्यावे.

माहिती शेअर करा.

Leave a Comment